श्रीलंकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Submitted by केदार on 12 November, 2013 - 05:42

श्रीलंकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Sachin_flex_5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झिपरे मित्र मंडळा कडुन सचिनला २००व्या कसोटीच्या हार्दिक शुभेच्छा!

लंकेने घेतला पंगा, धुतला गेला मलिंगा.

कोण कोणाला छक्का म्हणतय तेच कळत नाहिये >>> रिया, सीरीयसली???

रावनाची लंका रामाने फोडली, हारायची आदत आमी नाय सोडली. >>> शुलेसकट आवडले. Happy

सचिनचा डंका, अन पेटली लंका.

हायला गजानन .. खरचं की Rofl
नंदिनी, सिरिअसली अगं Proud
मी सध्या बरीच 'इरादा पक्का आणि ___भाऊ गावचा छक्का' वगैरे लाईन्स असलेली पोस्टर्स वाचतेय त्यामुळे माझ्या डोक्यात तेच होतं Proud

Lol

मस्त Happy

हे ही जबरी Happy

हे सगळे फ्लेक्स बनवल्याबद्दल आपणही आदरणीय श्री केदाररावजी जोशी यांच्या अभिनंदनाचा एक फ्लेक्स बनवायला हवा.

केदार - निवडणूक जवळ आहेत. तुला प्रोफेशन डायवर्सिफाय करायला चांगला चान्स आहे. "कोल्हापूर पासून चंद्रपूर पर्यंत सगळी स्फुर्तीस्थाने, आशास्थाने, सर्व खोर्‍यांतील वाघ आपणच बनवलेल्या फ्लेक्स वर असतात" असे म्हणू शकशील Happy

केदार भाऊंना आवरा! Biggrin

काय चाललय!!!

केदार, तुम्ही तयार करता आहात ही पोस्टर्स की जालावर फिरताहेत?

वत्सला, मी तयार करतोय.

सर्व खोर्‍यांतील वाघ आपणच बनवलेल्या फ्लेक्स वर असतात >> हो आणि सर्व कार्यसम्राट पण. धंदा टाकावा बहुदा.

धन्यवाद.

घरची मंदी अस्तानाही Lol

खरे तर असे असायला हवे

१०००० रु उसने आणून भाऊ ने सामन्याचे तिकिट काढल्याबद्द्ल अभिनंदन, होऊ दे खर्च !

श्री - सौ ओबामा खरंच एकदम मराठमोळी दिसतायत. Happy

कोणीतरी सचिनभाऊंना ही लिंक नक्कीच द्या.

वानखेडेवर तर नक्कीच लावा हे होर्डिंग, पण सचिन बॅटिंग करत नसेल तेव्हा.
नाहीतर तो हे होर्डिंग वाचत हसत बसेल, नि मंग आमाला खरंच म्हागात पडेल तिकेट. Biggrin

Pages