इंग्लंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Submitted by केदार on 12 November, 2013 - 05:42

इंग्लंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!

Sachin_flex_6.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

lol Lol

Lol

Happy

मौजे यॉर्कशायर चेंडूफळी च्या पथकाकडून सचिन भाऊंचं हार्दिक अभिनंदन!

सचिन जी तुमी आलात, तुमी आमच्या कंपू मधून दोन्-चार दिवस खेळ्ळात. मुजरा!

चेंडूचा आकार आहे गोल
सचिन भाउंच टॅलेंट लईं खोल
होवुदे बॉन्ड्री

ग्राउंडांच्या बाहेर सारखा बॉल जातो
सचीनभाऊना बघून सगळ्यांना जोर येतो

Proud

.

अरे देवा. मला काय लिहू आणि काय नको अस झालय. Lol

अख्खी मायबोली आहे आभारी
आमचे केदार भाऊ लईच भारी
होवुद्या खर्च, टेन्शन घेवू नका घरचं. Proud