ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !

Submitted by केदार on 11 November, 2013 - 03:34

ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !

हे फ्लेक्स खास स्टिव्ह वॉ ने मला पाठवले आहे, जे मी तुमच्यासोबत "शेअर" करत आहे.

sachin_flex.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अनेक जण राहिलेत. Happy पण त्यांनी वर्गणीसाठी पैसे भरले नव्हते म्हणून पोस्टरवर त्यांचे नाव छापले नाही.

इच्छुकांनी नावे नोंदवावेत, मी अजून एक ऑस्ट्रेलियन पोस्टर काढतो.

अजून येऊ द्यात. त्यांनी वर्गनीला पैसे भरले नाही तरआपण भरू. पण पोस्टर नाक्यावर लावूच.

होउ दे खर्च!

बांग्लादेश, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या गरीब देशांचा मिळून पण एक पोस्टर बनवा की भाऊ... होऊ दे खर्च !!!!

मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,

तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.

आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!

भारी! Lol

हातात सोन्याची बॅट हवी होती.. होउ दे खर्च...>> हा हा..

अजिबात आवरु नका, अजून पोस्टर येऊ द्या, शिव्या देणार्‍यांना लाज नाही तर कौतूक करणार्‍यांना कशाला हवी!>> +१

Pages