इंडियन्स इन कुवैत मधल्या दिवाळी मेळ्यात आम्ही काढलेली रांगोळी :)

Submitted by अर्चना पुराणिक on 8 November, 2013 - 13:41

इंडियन्स इन कुवैत मधल्या दिवाळी मेळ्यात मी आणि माझ्या मैत्रिणी अपर्णा,भावनाने काढलेल्या रांगोळीला दुसर बक्षिस मिळालं Happy

SAM_5919-001.JPGSAM_5917.JPGSAM_5942.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन! अप्रतिम!
सगळ्याच रांगोळ्यांची छायाचित्रे दिल्याबद्दल धन्यवाद>>>> +१

सगळ्याच रांगोळ्या छान आहेत.

पहिल्या क्रमांकाची कोणती आहे?

प्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार Happy वत्सला-५ नंबरच्या रांगोळीला १ ल बक्षिस,४ नंबरच्या रांगोळीला २ र आणि ३ नंबरच्या रांगोळीला ३ र बक्षिस मिळालं Happy

Pages