इंडियन्स इन कुवैत मधल्या दिवाळी मेळ्यात आम्ही काढलेली रांगोळी :)

Submitted by अर्चना पुराणिक on 8 November, 2013 - 13:41

इंडियन्स इन कुवैत मधल्या दिवाळी मेळ्यात मी आणि माझ्या मैत्रिणी अपर्णा,भावनाने काढलेल्या रांगोळीला दुसर बक्षिस मिळालं Happy

SAM_5919-001.JPGSAM_5917.JPGSAM_5942.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

रांगोळी मुठीने सोडलीय.. का संस्कार भारती सारखी ५ बोटांनी सोडलीय...?
कारण मुठीने रांगोळी सोडुन देखील रांगोळी काढताना एका आर्टीस्टला मी पाहीलेय.. मी कधी काढली नाही तशी. पण तुम्ही तशी काढली असेल तर मला टिप्स मिळतील ना...:)

प्रथम सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy प्रदीपा-हो ही रांगोळी संस्कार भारतीच आहे आणि ही पाच बोटानीच सोडायची असते Happy तुला माझे या टाईपच्या रांगोळीचे व्हिडीओ पुढे दिलेल्या लिंकवर पहायला मिळतील Happy

http://www.youtube.com/user/aspsrp17

मस्त. आणि अभिनंदनही.

इतर स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो असतील तर तेही टाका ना.

ही सुद्धा सुंदरच... फक्त ती हॅप्पी दिवालीवाली अक्षरे घाईघाईत उरकल्यासारखी वाटताहेत Happy
अभिनंदन दुसर्‍या क्रमांकासाठी.

इतर स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो असतील तर तेही टाका ना.>> +१

सुनिधी-हो दोन स्पर्धा होत्या ८ तारखेला एक आणि ९ तारखेला एक त्यात ८ ला दुसर तर ९ ला पहील बक्षिस मिळालं Happy dreamgirl-मला कुठलीही रांगोळी काढुन त्यावर काही लिहायचं म्हटलं की जीवावर येत त्याचाच हा नमुना Happy साधना,dreamgirl-हे इतर स्पर्धकांचे फोटो...

SAM_5927-001.JPGSAM_5925.JPGSAM_5920.JPGSAM_5919-001_0.JPGSAM_5921.JPGSAM_5922.JPGSAM_5923.JPGSAM_5928.JPGSAM_5929.JPG

Pages