पणत्या

Submitted by प्रीति on 5 November, 2013 - 11:54

माझ्या जावेने रंगविलेल्या पणत्या!
अ‍ॅक्रिलिक रंग वापरलेत.

pantya 001.jpgpantya 002.jpgpantya 003.jpgpantya 004.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !
खालून दुसर्‍या फोटोतली मोराची पनति खूप आवडली. _/\_ पेशन्स चं काम आहे रंगवणं Happy

अतिशय सुंदर आणि सफाईदार!
पणत्यांचे आकार पण खूप सुंदर आहेत.