टीलाईट डेकोरेशन

Submitted by प्रीति on 5 November, 2013 - 11:43

ह्यावेळी टीलाईट स्पार्कल ग्लुने डेकोरेट केले.

tealight 005.jpg

रात्रभर सुकवायला ठेवले आणि असे दिसत आहेत.
हे दिवाळीचं केलेलं कार्ड

tealight 004.jpg

पेटवल्यावर Happy

pantya 005.jpgpantya 006.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी, सकाळ्पर्यंत ग्लु सुकुन गेला, त्यावर फक्त चमकी राहिली आहे.
पेटवावे वाटत नाहीएतं Proud
पण काही प्रॉब्लेम होत नसावा, वातीपासुन थोडी जागा सोडली आहे.

प्रीति.. छानच झालेय हे प्रकरण...
त्या पेटवाव्यात असे नक्कीच वाटणार नाही.. इतक्या सुंदर...

पण पेटवल्यावर.. पातळ झालेल्या मेणावर तो ग्लु राहील तसाच... डिझाईन मधेच.. ना..?

वॉव मस्त आयडिया आहे..एक पेटवल्या नंतरचा फोटू ही टाक बरं ,शेवट काय होतो हे पाहायला...