Happy Diwali!!!...शुभ दिवाळी,दिपावली..

Submitted by अर्चना पुराणिक on 1 November, 2013 - 03:50

दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!..Happy Diwali... Happy

rangoli design

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंच !!!

किती सोप्पी तरी खुप सुंदर दिसतेय ही..

जाई.. ह्या आणि अश्या प्रकारच्या रांगोळ्यांसाठी "मंजिरी प्रभुलकर रांगोळी" असं सर्च कर गुगल वर.. Happy

जाई-मी पाच बोटांनी कुठलाही मनाने एक आकार काढते आणि त्यात बोट फिरवते मग त्यात रंग भरते थोडक्यात काय तर Shortcut Rangoli In 2 Minutes… Happy पियु परी-तु सांगितल्या प्रमाणेच मलाही माझ्या मैत्रीणीने मंजिरीताईच्या रांगोळी बद्दल सांगितल होत…. त्यांच्या रांगोळ्या आतिशय सुरेख आसतात Happy

पियु परी-मस्त जमलीय रांगोळी Happy तुला जर याचा व्हिडीओ पहायचा असेल तर मी तो १-२ दिवसात अपलोड करेन नक्की बघ Happy

मस्त..

पुढ्च्या वर्षी मी पण अशी रांगोळी काढुन बघायचा प्रयत्न करीन..नेहमीच्या ठिपक्यांच्या रांगोळी पेक्षा वेगळी..