Submitted by अर्चना पुराणिक on 1 November, 2013 - 03:50
दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!..Happy Diwali...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!..Happy Diwali...
सुंदर कस केलत हे
सुंदर
कस केलत हे
मस्तंच !!! किती सोप्पी तरी
मस्तंच !!!
किती सोप्पी तरी खुप सुंदर दिसतेय ही..
जाई.. ह्या आणि अश्या प्रकारच्या रांगोळ्यांसाठी "मंजिरी प्रभुलकर रांगोळी" असं सर्च कर गुगल वर..
जाई-मी पाच बोटांनी कुठलाही
जाई-मी पाच बोटांनी कुठलाही मनाने एक आकार काढते आणि त्यात बोट फिरवते मग त्यात रंग भरते थोडक्यात काय तर Shortcut Rangoli In 2 Minutes… पियु परी-तु सांगितल्या प्रमाणेच मलाही माझ्या मैत्रीणीने मंजिरीताईच्या रांगोळी बद्दल सांगितल होत…. त्यांच्या रांगोळ्या आतिशय सुरेख आसतात
अर्चनाताई.. तुमच्यासारखी
अर्चनाताई.. तुमच्यासारखी रांगोळी काढायचा हा एक प्रयत्न..
सुंदर आहे रांगोळी.
सुंदर आहे रांगोळी.
खूपच सुंदर!!
खूपच सुंदर!!
पियु परी-मस्त जमलीय रांगोळी
पियु परी-मस्त जमलीय रांगोळी तुला जर याचा व्हिडीओ पहायचा असेल तर मी तो १-२ दिवसात अपलोड करेन नक्की बघ
मस्त.. पुढ्च्या वर्षी मी पण
मस्त..
पुढ्च्या वर्षी मी पण अशी रांगोळी काढुन बघायचा प्रयत्न करीन..नेहमीच्या ठिपक्यांच्या रांगोळी पेक्षा वेगळी..