ग्लास पेंटींग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 29 October, 2013 - 01:43

हे मी केलेलं "उमर खय्याम" सिरीज मधलं आणखी एक ग्लास पेंटींग.

2013-06-11-149.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!! तुम्हाला _/\_

बाय द वे, एक कुतुहल म्हणून विचारते - हे पेंटिंग बरंच मोठं वाटतंय, पण नक्की काय साईझ आहे? आणि इतकं मोठं पेंटिंग करायला किती दिवस लागले?

Superb

तहे दिल से शुक्रिया यारो Happy

नलिनी....... Happy नक्की भेटूया ..मला पण खूप आवडेल Happy

शांकली....पेंटींग १८" बाय १२" आहे. हे करायला जवळ जवळ दीड महिना लागला. कारण ग्लास पेंटींग करतांना आधी सगळं बारीक काम करत करत, ते वाळलं की पुढचं ....असं करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी बॅक ग्राऊंड. म्हणून वेळ लागतो.

जाई-जुई...... अगं ती तशीच थीम आहे. वेळ रात्रीची आहे. ती "आता मला निघायला हवं" असं म्हणतेय आणि तो "तुस्सी ना जा..." असं म्हणतोय Wink