आविष्कार २०१३, महापौर छायाचित्र स्पर्धा प्रदर्शन, ठाणे

Submitted by सावली on 22 October, 2013 - 23:57

फोटोसर्कल सोसायटीच्या 'आविष्कार' महापौर छायाचित्र स्पर्धेतल्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन कलाभवन, ठाणे येथे आहे.
शक्य असेल त्या सगळ्यांनी नक्की तिथे जाऊन या. अ‍ॅक्शन, हिस्टोरिकल प्लेसेस, शाळा या सगळ्याचे फोटो बघण्यासारखे आहेतच पण विषेशकरुन 'टेबलटॉप' या विषयात मधे खुप छान प्रकाशचित्रे आहेत.

जागा - कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
वेळ - २२ऑक्टो ते २७ ऑक्टो. सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:००

माझा 'उत्तेजनार्थ' पारितोषिक विजेता फोटो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कोणी तरी पहिल्या दुसर्या तिसरया सगळ्या नंबर चे सुध्दा टाका की फोटो.....

आमच्या ज्ञानात सुध्दा थोडीफार भर पडु दे Happy

Pages