'संहिता'च्या खेळांचं वेळापत्रक

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 October, 2013 - 06:13

’संहिता’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाच्या खेळांचे तपशील -

१. गिरगाव - सेंट्रल प्लाझा - दुपारी. ३.३०

२. जोगेश्वरी - २४ कॅरट - संध्या. ७.४५

३. लोअर परेल - पीव्हीआर फिनिक्स - दुपारी १२

४. घाटकोपर - आयनॉक्स (फेम) - संध्या. ५

५. घाटकोपर - आर सिटी बिग सिनेमा - संध्या. ५.४५

६. गोरेगाव - पीव्हीआर ओबेरॉय - संध्या. ५.५०

७. दहीसर - आयनॉक्स (फेम) - दुपारी १२.४५

८. चेंबूर - फन - संध्या. ५.४०

९. मुलुंड - बिग सिनेमा - संध्या. ५.३०

१०. भांडुप - सिनेपोलिस - दुपारी. २.४०

११. ठाणे - सिनेमॅक्स इटर्निटी - संध्या. ५.३०

१२. ठाणे - सिनेमास्टार - दुपारी ३.४०

१३. कोपरखैराणे - बालाजी सिनेप्लेक्स - दुपारी २.४५

१४. नालासोपारा - फन फिएस्टा - संध्या. ५.१५

१५. वसई - दत्तानी - दुपारी २.३०, संध्या. ७.१५

१६. डोंबिवली - तिलक - संध्या. ५.३०

१७. कल्याण - एसएम-५ - दुपारी २.४५

१८. पेण - मोरेश्वर बिग सिनेमाज्‌ - संध्या. ६.३०

१९. नाशिक - सिनेमॅक्स सिटी सेंटर - दुपारी १२

२०. नाशिक - सिनेमॅक्स कॉलेज रोड - दुपारी ४.२५

२१. नाशिक - दिव्या बिग सिनेमाज्‌ - दुपारी १२.४५

२२. पिंपरी - विशाल ई-स्क्वेअर - संध्या. ५.३०

२३. खराडी - बॉलिवूड ई-स्क्वेअर - संध्या. ५

२४. पुणे - आयनॉक्स अमानोरा मॉल - दुपारी २.१०

२५. पुणे - पीव्हीआर विमाननगर - सकाळी १०.२०, संध्या. ६.५५

२६. पुणे - सिनेमॅक्स - संध्या. ५.३०

२७. पुणे - मंगला मल्टिप्लेक्स - संध्या. ४.३०

२८. पुणे - आर डेक्कन - दुपारी १२.१५

२९. पुणे - सीटीप्राईड कोथरुड - संध्या. ७.३०

३०. पुणे - सीटीप्राईड अभिरुची - दुपारी १.४५, संध्या. ७

३१. पुणे - सीटीप्राईड सातारा रोड - दुपारी ३.४५

३२. पुणे - फनटाईम - संध्या. ८.३०

३३. पुणे - पीव्हीआर कोरेगाव पार्क - दुपारी ३.५५

३४. चिंचवड - बिग सिनेमाज्‌ गोल्ड - दुपारी ४

३५. कोल्हापूर - पार्वती मल्टिप्लेक्स - संध्या. ६.४५

३६. औरंगाबाद - पीव्हीआर मल्टिप्लेक्स - दुपारी १.३०

३७. लातुर - पीव्हीआर मल्टिप्लेक्स - दुपारी ३.१५

३८. नांदेड - पीव्हीआर मल्टिप्लेक्स - दुपारी ४.४५

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या लिस्टमध्ये बाणेर-औंधला त्यातल्यात्यात जवळ आणि सोयीचे कुठले थिएटर पडेल. मला बघायचाय 'संहिता' माझ्या मैत्रिणींबरोबर.

युनिव्हरसिटीजवळचं ईस्क्वेअर नाहीये त्या लिस्टमध्ये. आम्ही जनरली तिथे जातो.
अजून एक, दुसर्‍या एका धाग्यावर चित्रपटाला सबटायटल्स असल्याविषयी वाचलं तरी खात्री करायला विचारते की नक्की सबटायटल्स असतील ना ? अमराठी मैत्रिणीला दाखवायची इच्छा आहे Happy

थँक्स चिनूक्स. उद्या बघणार बहुतेक Happy

चनस, बरोबर आहे. गुगलमॅपला सर्च दिला. मंगला किंवा आर डेक्कन ठीक राहील.

आज संहिता हा चित्रपट बघायला माझे आई-वडील गेले होते - मुम्बई - दहिसर ठाकूर mall च्या इथे. अख्ख्या theatre मध्ये दोघेच! ऐकून फ़ार वाईट वाटले. doorkeeper संशयाने बघत होता म्हणाले - तरी माझे आई वडील शुद्ध मध्यमवर्गीय दिसतात आणि ६५ चे आहेत.

आसावरी... Sad
अनुमती चित्रपटाच्या वेळी फक्त मी नि मित्र वय २४-२७ च्या कॅटेगिरीतले .. बाकी सगळे ज्येष्ठ नागरिक.. तेव्हा ते आमच्याकडे बघत होते..
मी रविवारी जाईन सिटीप्राईड कोथरुड्ला..

'सुभाशय' स्मरणसंध्येनिमित्त उद्या, म्हणजे बुधवारी, २७ मे, २०१५ रोजी 'संहिता'चा खास खेळ ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, पुणे, इथे आयोजिला आहे.
वेळ - संध्या. ६.३०

मुक्त प्रवेश (काही जागा राखीव)