चूक कोणाची? - भाग २

Submitted by वेल on 18 October, 2013 - 05:48

कथा अप्रकाशित करीत आहे. कथा पूर्ण लिहून मगच प्रकाशित करेन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही गं वल्लरीच, मस्तं लिहितेयस!

पण एक छोटिशी विनंती आहे, एका वेळी चलू असलेली एक कथा पूर्ण कर ना गं, सगळ्याच अर्धवट रहातायत, लिंक तुटते गं वाचताना!

पण एक छोटिशी विनंती आहे, एका वेळी चलू असलेली एक कथा पूर्ण कर ना गं, सगळ्याच अर्धवट रहातायत, लिंक तुटते गं वाचताना!>>>>>>>>>>>>> + १०००००००

हा भाग खुप छोटा झालाय.. पण छान चालू आहे... आळशी आणि स्वार्थी संभा आणि कर्तबगार अर्जुन छान उभा केलायस... सत्यकथा वाचत असल्यासारखं वाटतंय अगदी...

पण एक छोटिशी विनंती आहे, एका वेळी चलू असलेली एक कथा पूर्ण कर ना गं, सगळ्याच अर्धवट रहातायत, लिंक तुटते गं वाचताना!>>>>>>>>>>>>> + ११११११११ Happy

ही कथा पूर्ण कधी होईल कशी होईल मला खरच नाही सांगता येत. कारण ही घटना जशीच्या तशी खरी नसली सत्य घटनेवर आधारीत आहे. आता मी ही मला हवी तशी रंगवायचा प्रयत्न करते आहे. पण माझे विचार मला सोबत नाही करत आहेत.

पण एक छोटिशी विनंती आहे, एका वेळी चलू असलेली एक कथा पूर्ण कर ना गं, सगळ्याच अर्धवट रहातायत, लिंक तुटते गं वाचताना!>>>>>>>>>>>>> + १०००००००००००

पण एक छोटिशी विनंती आहे, एका वेळी चलू असलेली एक कथा पूर्ण कर ना गं, सगळ्याच अर्धवट रहातायत, लिंक तुटते गं वाचताना!>>>>>>>>>>>>> + १०००००००

ही कथा पूर्ण कधी होईल कशी होईल मला खरच नाही सांगता येत. कारण ही घटना जशीच्या तशी खरी नसली सत्य घटनेवर आधारीत आहे. आता मी ही मला हवी तशी रंगवायचा प्रयत्न करते आहे. पण माझे विचार मला सोबत नाही करत आहेत.

कुठलेही कथाबीज डोक्यात आले की ते लगेच उतरवुन ठेवावे हे योग्य. पण ते आपल्या कॉम्प्युटरवर उतरवुन ठेवलेले बरे ना. मग हळूहळू पुर्ण कथा डोक्यात तयार झाली की ती व्यवस्थित लिहुन त्यावर योग्य ते संस्कार करुन मग ती वाचकांच्या हवाली केलेली बरी. नाहीतर लोक ते अर्धवट कथाबीज वाचतात आणि पुढे काहीतरी वाचायला मिळेल या आशेवर बिचारे राहतात.

कुठल्याही कथाबीजावर काहीही प्रोसेस न करता थोडा वेळ घालवला की ते डोक्यातले चित्र पुसट व्हायला लागते.

काही अपरिहार्य कारणाने ही कथा सध्या पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून अप्रकाशित करत आहे.. ही कथा पूर्ण झाली की पुन्हा एकाच वेळी पूर्ण प्रकाशित करेन