Submitted by दिनेश. on 14 October, 2013 - 23:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो भारि आहेत, मुलिला हा
फोटो भारि आहेत, मुलिला हा प्रकार आवडेल, तिला नान खुप आवडते.
mast....dineshada....khup
mast....dineshada....khup chaan....dhanyavaad...
self raising chya jagi maidya madhe soda v be powder kiti ghALAYACHI?
सुमेधा, एका मेझरींग कपला
सुमेधा,
एका मेझरींग कपला १+१/४ टिस्पून बेकिंग पावडर असे प्रमाण आहे. हे मिश्रण किमान ३ वेळा चाळायचे.
छान प्रकार आहे दिनेशदा... पण
छान प्रकार आहे दिनेशदा... पण हा प्रकार नान किंवा रोटीपेक्षा तव्यावर करता येण्याजोगा इन्सटंट ब्रेड किंवा अरेबियन स्टाईलचा खब्बुस (Khubz, Khoubz or Khobz) वाटत आहे.
hyat yeast pan ghalatat ka?
hyat yeast pan ghalatat ka?
दिनेशदा खरंच तुम्हाला _/\_.
दिनेशदा खरंच तुम्हाला _/\_. तुम्ही ग्रेट आहात.
शेवटचे दोन फोटो एकदम भारी
शेवटचे दोन फोटो एकदम भारी आलेत. तोंडाला पाणी सुटले.
दिनेशदा, त्या शेवटच्या
दिनेशदा,
त्या शेवटच्या फोटोंसाठी आमचा कुर्निसात कबूल करावा.
उच्च फोटो.
ते फोटो पाहुन मन अगदी सैरभैर झाले आहे..कुणी जाल का..आणून द्याल का (खायला).. वगैरे.. वाटू लागलंय
aamachyakaDe aaj yashaswee
aamachyakaDe aaj yashaswee prayog zala aahe! Dhanyavaad!
व्वा सह्हीच!!!!!!!
व्वा सह्हीच!!!!!!!
दिनेशदा.. भारी आहे हे.. .
दिनेशदा.. भारी आहे हे.. .
दिनेशदा, मस्तच आहे ही रोटी !
दिनेशदा, मस्तच आहे ही रोटी !
मस्त फोटो. बघून आत्ताच्या
मस्त फोटो. बघून आत्ताच्या आत्ता कराव्याश्या वाटत आहेत.
अ मे झ्ड!!!!!!!!!!!!!! लेकीला
अ मे झ्ड!!!!!!!!!!!!!!
लेकीला लिंक पाठवलीये....
एका साध्या पदार्थाचे किती रे
एका साध्या पदार्थाचे किती रे कौतुक करताय !
मी हे करुन बघितले. पुदिना,
मी हे करुन बघितले. पुदिना, लसूण, कोथिंबिर यांची वेगळी वेगळी कॉम्बिनेशन्स केली. चव चांगली होती. मुलींना आवडली.
नान / कुल्चा सारखे लागेल अशी अपेक्शा न करता करावे. नक्की आवडेल.
झब्बू. स्टफिंग : कोथिंबीर
झब्बू.
स्टफिंग : कोथिंबीर प्लस लसणाची चटणी
बेस्ट झाला होता.
थिनक्रस्ट पिझ्झाचा बेस म्हणूनही वापरता येईल हा प्रकार.
अरे वा, इब्लिस अगदी परफेक्ट
अरे वा, इब्लिस अगदी परफेक्ट जमलाय !
धन्यवाद दिनेशदा! वरतून बटर
धन्यवाद दिनेशदा!
वरतून बटर लावले असते तर जास्त मऊ अन टेस्टी झाला असता, पण लोण्याचं ते म्हणतात ना? A moment on lips and lifetime on the hips
यम्म दिसतंय! इब्लिस, वाक्य
यम्म दिसतंय!
इब्लिस, वाक्य आवडलं!:D
लोणी !
Pages