3D बूट

Submitted by केदार देशमुख on 12 October, 2013 - 04:03

नमस्कार मित्रांनो,
मी केदार देशमुख, सप्टेंबर महिन्यापासून मायबोलीवर जॉईन झालो आहे. मी पुण्यात एका IT कंपनीत जॉब करतो.
याशिवाय तबला,(थोडेफार) व्हायोलीन वाजवतो, तसेच फोटोग्राफी आणि चित्रकला (पेन्सिल स्केचेस) हे माझे आवडते छंद आहेत. त्यापैकी माझे एक आवडते स्केच इथे अपलोड केलंय, तुम्हाला आवडलं तर अजुन काही स्केचेस आहेत ते अपलोड करेन. धन्यवाद.

हा '3D बूट' समोर ठेवलेल्या फक्त एकाच पेन्सिलने काढलेला आहे.
स्केच कसं वाटलं नक्की सांगा....!

Shoe.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्तच काढलाय की!! खूप आवडली चित्रकला....:स्मित:

अजून चित्रं असतील तीही इथे जरूर शेअर करा.

१ भ प्र > हा बुट पानाच्या बाहेर आहे असे जाणवतेय ?
खरे आहे का? कि माझा गै स आ हे?

बाकी आयटी मधल्याचे
१ observation
२ कामाचा कंटाळा त्यामुळे छंद [चित्रकाला संगीत ई]

एकुणच मस्त्यं

Pages