Submitted by केदार देशमुख on 12 October, 2013 - 04:03
नमस्कार मित्रांनो,
मी केदार देशमुख, सप्टेंबर महिन्यापासून मायबोलीवर जॉईन झालो आहे. मी पुण्यात एका IT कंपनीत जॉब करतो.
याशिवाय तबला,(थोडेफार) व्हायोलीन वाजवतो, तसेच फोटोग्राफी आणि चित्रकला (पेन्सिल स्केचेस) हे माझे आवडते छंद आहेत. त्यापैकी माझे एक आवडते स्केच इथे अपलोड केलंय, तुम्हाला आवडलं तर अजुन काही स्केचेस आहेत ते अपलोड करेन. धन्यवाद.
हा '3D बूट' समोर ठेवलेल्या फक्त एकाच पेन्सिलने काढलेला आहे.
स्केच कसं वाटलं नक्की सांगा....!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! मस्तच काढलाय की!! खूप
वा! मस्तच काढलाय की!! खूप आवडली चित्रकला....:स्मित:
अजून चित्रं असतील तीही इथे जरूर शेअर करा.
अप्रतिम
अप्रतिम
जबरदस्त !!
जबरदस्त !!
केदार चित्र छान काढले आहे.
केदार चित्र छान काढले आहे. अजुन चित्रे असतील तर इथे अपलोड करा.
मस्तच !!!
मस्तच !!!
खल्लास ... लै भारी!!!
खल्लास ... लै भारी!!!
जबरी!! सही जमलय!
जबरी!!
सही जमलय!
खूऊऊऊऊप सुंदर आलंय
खूऊऊऊऊप सुंदर आलंय
मस्त
मस्त
मस्तच !
मस्तच !
जबराट आहे. अजून चित्रे पहायला
जबराट आहे. अजून चित्रे पहायला आवडतील.
जबरीच व्वा
जबरीच
व्वा
खुपच मस्त!
खुपच मस्त!
वा. बुट जबरीच. अजून येऊदेत.
वा. बुट जबरीच. अजून येऊदेत.
नाद खुळा... कसलं दिसतय एकदम
नाद खुळा... कसलं दिसतय एकदम झकास
बापरे.. २डी असेल अस वाटतच
बापरे.. २डी असेल अस वाटतच नाहीये. खूप छान
मस्तच.
मस्तच.
मस्त !
मस्त !
अ प्र ति म !! अजून चित्रं
अ प्र ति म !!
अजून चित्रं नक्की अपलोड कर.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
वॉव. एकदम मस्त.
वॉव. एकदम मस्त.
फारच मस्त!
फारच मस्त!
apratim, kedar. ajUn yeUdet.
apratim, kedar. ajUn yeUdet.
मस्त!
मस्त!
१ भ प्र > हा बुट पानाच्या
१ भ प्र > हा बुट पानाच्या बाहेर आहे असे जाणवतेय ?
खरे आहे का? कि माझा गै स आ हे?
बाकी आयटी मधल्याचे
१ observation
२ कामाचा कंटाळा त्यामुळे छंद [चित्रकाला संगीत ई]
एकुणच मस्त्यं
मस्त
मस्त
सुपर्ब!
सुपर्ब!
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
मस्तय.
मस्तय.
मस्तय...!!
मस्तय...!!
Pages