Submitted by वेल on 10 October, 2013 - 08:21
कथा सध्या अप्रकाशित करत आहे. लवकरच कथा पूर्ण लिहून मगच पुन्हा प्रकाशित करेन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचते आहे...
वाचते आहे...
चांगली आहे, पण आधी ती सीता
चांगली आहे, पण आधी ती सीता पुर्ण कर बाई.
वल्लरी मस्त गोष्ट ...पण त्या
वल्लरी मस्त गोष्ट ...पण त्या सीतेचं पुढे काय???
मैत्रिणींनो, सीतेचा पुढचा भाग
मैत्रिणींनो, सीतेचा पुढचा भाग आज किंवा उद्या टाकेन. ही कथा रात्री सुचली, लिहिली नसती तर हरवली असती, म्हणून लिहून काढली आणि लिहिल्यावर अपलोड करायचा मोह टाळता नाही आला.
बरं ह्या कथेचं प्रेझेंटेशन जरा बदललं आहे, पुन्हा वाचाल का? बदल कसा वाटला सांगा.
तुम्ही सगळे प्रतिक्रिया देता म्हणून लिहायला हुरुप येतो.
वल्लरी मस्त गोष्ट ...पण त्या
वल्लरी मस्त गोष्ट ...पण त्या सीतेचं पुढे काय??? >>>> +१
वल्लरीच.. हि कथा वाचायला छान
वल्लरीच.. हि कथा वाचायला छान वाटते आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे गं !!!
बदल आवडला.
बदल आवडला.
परत वाचला.... मस्त गोष्ट
परत वाचला.... मस्त गोष्ट
मस्त लिहिलयं. एकदम खराखुरा
मस्त लिहिलयं. एकदम खराखुरा अनुभव असल्यासारखं.
वल्लरी, तुझी सीता वाचून ही
वल्लरी, तुझी सीता वाचून ही कथा वाचायला आले... तिच्याहून एकदम वेगळ्या जॉनरची पण तितकीच खिळवून ठेवणारी कथा आहे ही पण.. खुप मस्त आणि व्यापक विषय हाताळते आहेस... आवडली ही पण..
छान ,.वेगळा विषय.
छान ,.वेगळा विषय.