maayboli login problem

Submitted by dipali_galatagi on 23 November, 2008 - 09:18

मायबोली वर login करताना मला कायम problem येतो..login name and password बरोबर असुन हि त्या दोन्हि जागा empty होउन login करता येत नाही...

कुणाला सेम प्राब्लेम आला आहे का??कश्यामुळे काहि महिती आहे का?? काय करावे लागेल्??मला दरवेळी नवीन परवली चा शब्ध मागवावा लागतो.

Need ur help..Thank u

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या नावाचे (अगदी थोडा बदल असलेले) दोन ID आहेत. बहुतेक एक तुम्ही तयार केल्यावर विसरून दुसरा केला होता का? पण तुम्ही कधी एका तर कधी दुसर्‍या ID ने यायचा प्रयत्न करता आहात आणि त्यातल्या कोणत्या ID चा पासवर्ड बदलला हे कदाचित तुमच्या लक्षात नसावे. तुमची हरकत नसेल तर दुसरा तात्पुरता बंद करून पाहतो. त्यामुळे कदाचित हा प्रश्न सुटेल. पण तुम्ही dipali_galatagi हाच ID exactly वापरणार याची खात्री करून सांगा.

तुम्हाला ईमेल पाठवली आहे ती पहा.

admin,
मलाही हाच प्रॉब्लेम क्वचित येतो. याचा idशी संबंध नसावा. ब्रिटीश लायब्ररीत आणि माझ्या प्रयोगशाळेत असं होतं. घरी नाही. त्या ठिकाणी system config काय आहे, ते बघतो आता.

admin,

धन्यवाद...
हो, मायबोली वर sign up केल्यावर मी login name विसरले नि २ ids तयार झाले. मी dipali_galatagi हाच id वापरणार असून कृपया तो दुसरा id बंद करा.

तसदीबद्द्ल क्षमस्व.
once again thanks for solving my problem...

Admin,

मी तुम्हांला माझा दुसरा id close करण्याबाबत request केली होती . आता मी dipali_galatagi हाच id वापरत असून ही मला same login problem येत आहे... I m entering correct user name & password but its again n again directing to the first page. Every time i have to put request for replacement password.Please solve my problem...

Thanking u...

कृपया तुमची मेल पाहणार का? तुमचा प्रश्न सुटतो का ते पाहण्यासाठी मला तुमचा पासवर्ड बदलावा लागला आणि नवीन पासवर्ड तुम्हाला ईमेल ने पाठवला आहे. तुमचा दुसरा ID मी आज काढून टाकला आणि त्यानंतर, मला तुमचा प्रश्न पुन्हा आला नाही.

Extremaly sorry....
मला मेल मिळाली नाही किंवा माझ्याकडून ती चुकून डिलीट झाली असेल. मी गेले २ दिवस मायबोली वर यायला जमले नाही, त्यामुळे तुमचा प्रतिसाद बघता आला नाही.

आता मी password regenerate करून login केले आहे.आता मि पास. बदलते, होप ह्या नंतर मला कही प्राब्लेम येणार नाही...

धन्यवाद...

मला लोग्-इन चा problem नाहिये. पण मला विरुंगळा मधलं विनोदाचं पान सापडत नाहिये. Sad

पण मग इथे पोस्ट टाकून काय उपयोग ? Happy

ते पान सापडत नाहीये कारण ते आता त्या ग्रुप पुरते मर्यादित केले आहे. तुम्हांला http://www.maayboli.com/node/1559 या ठिकाणी जाऊन या ग्रुप चं सदस्यत्व घ्यावे लागेल, मग http://www.maayboli.com/node/1567 या ठिकाणी ते पान दिसेल.

आज मायबोली वर कहि प्रॉब्लेम आहे का? आज तीन वेळा असं झालं की साईट ओपन होती आणि अचानक काहिही कारण apparent नसताना explorer बंद झाला .. virus ची लक्षणं म्हणायची का ही???

हे पोस्ट नक्की कुठे टाकायला हवं?

मला पण, मला पण. प्रतिसाद टाइप करत असतांना मध्येच ३-४ वेळा आपोआप मायबोलीचे पान गायब होवुन त्या वरच्या कोपर्‍यातल्या जाहिरातीची साईट उघडली गेली.

माझ्या ऑफीसमध्ये खरंतर पुर्वी जाहिराती दिसायच्या नाहीत .. माझा असा समज होता की आमच्या ऑफीस च्या कसल्या security set-up मुळे त्या आपोआपच ब्लॉक व्हायच्या पण आज दिसतायत .. Sad आणि वर म्हंटलं तसं झालं .. Sad काही मेजर भानगड नाही ना?

I have problems in login. Does not work. Very frustrating. Is there a confusion between the marathi and english script? Please help to solve the problem. My name ID is in Marathi सुमन.
Thank you.

सुमन
लॉग इन करतांना लॉग इन नेम लिहीतो त्या चौकटीच्या वरच भाषा (मराठी/इंग्रजी) निवडण्याची सोय आहे. तिथे तुम्ही तुमचा लॉग इन आयडी ज्या भाषेत आहे ती भाषा (सुमन मराठीत आहे तर मराठी भाषा) निवडा व मग लॉग इन करा. पासवर्ड लिहीतांना (इंग्रजी पासवर्ड असला तरीही) परत भाषा बदलायची गरज नाही.