गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका

Submitted by सूनटून्या on 8 October, 2013 - 06:51

मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, बिना फोटोही डोळ्यासमोर चित्र उभे रहाते आहे (पण याचा अर्थ असा नाही की फोटो टाकूच नये, जरूर टाकावे वाट पहात आहे.) Happy

थरारक ट्रेक झाला.
शेवटची सूचना अगदी महत्वाची आहे.

जी.एस. बरोबर मी गोरखगडावर गेलो होतो, पण अगदी सुळक्यावर नाही.

फुकट 'काटेगोंदण' - Lol
सह्याद्रीतल्या कातळारोहणाचे 'समोरून' फोटो फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. धन्यवाद!!!!
पावसाळ्यात सुळके मोहीम घेता, अन् मोठ्ठे कातळटप्पे (२०० फूट) दोराशिवाय चढता म्हणजे कमाल आहे...

एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असे म्हणतात ते काही खोटे नाही, प्रकाशचित्रांनी खुमारी अधिकच वाढवली आहे...

काहीच्या काही अचाट काम, अतीव आदर Happy

सुदैवाने वासुदेव आणि प्रदीपच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेली दुर्घटना टळली होती. >>>> वाचतानाच पोटात गोळा येत होता - काय धाडसी आहात तुम्ही लोक - पण काळजी घेत रहा रे.....

मुजरा ... तुम्हा सर्वांना >>> +१००...

बाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

दन्डवत ....

फुरस्याच्या फोटु काढलाय का?

छान.
गोरखच्या सुळक्यावर चढायला मजा येते. विशेषतः त्या पायर्‍यांमधल्या खोबण्यांमुळे.
तरीही उंचीमुळे काहीजणांची घाबरगुंडी उडालेली पाहिली आहे.

सूनटून्या... तुमच्या धाडसाला सलाम!

सुंदर वर्णन आणि पोगो प्रचि Happy

फ्री क्लाईम्बिंग तंत्र कसे शिकलात त्या बद्दल माहिती लिहाल का?

थरारक !!

असा साप जवळच बसला असेल तर काय करायच? त्याला वळसा घालून निघून जाताना त्याने आपल्या दिशेने हालचाल केली तर काय करायचं? त्यातून चढण उतरण असेल तर पळता भुई थोडी झाल्यावर हे सगळं कसं निस्तरायचं? Uhoh Sad

धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद!

आपण केलेल्या काळजीमिश्रित कौतुकाने भारावून गेलोय.

discover
अनुमोदन. पण इच्छा असल्यास शक्य होत, काही ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केला आहे.

इंद्रधनुष
खर तर प्रस्तरारोहण शिकताना 'rope management' महत्वाचे. बाकी फ्री क्लाईम्बिंग वगैरे आपल्या कौशल्यावर आणि धाडसावर अवलंबून. मी अजून तरी पहिलीतच आहे. किरण अडफडकर काकांच्या हाताखाली शिक्षण चालू आहे.

झकासराव
फोटु टाकला आहे.

उईईईईई! ते फुरसं बसलेलं कळणारही नाही पटकन त्या खोडाच्या रंगामुळे. फोटोत कसं गुणी बाळासारखं बसलंय. पण ते चावतं आणि विषारी आहे माहित असल्यावर बोबडीच वळत असेल.

झकासराव
फोटु टाकला आहे.>> धन्यवाद.
फुरसं आणि मण्यार प्रत्यक्ष पाहिलेलं नाहिये.
त्यामुळे उत्सुकता होती.

ड्येन्जर प्रकरण आहे ते फुरसं.
दिसणही अवघड आहे.