उमर खय्याम - ग्लास पेंटींग (समोरुन फोटो)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 8 October, 2013 - 02:46

हे मी केलेलं आणखी एक ग्लास पेंटींग.
उमर खय्याम सिरीज मधली ही एक भावमुद्रा !!

2013-06-11-146.jpg

हा सरळ काढलेला फोटो.... दिनेश आणि दाद साठी Happy ह्यात फ्लॅश चमकलाय म्हणून टाकला नव्हता.

2013-06-11-144.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

surekh..

तहे दिल से शुक्रिया यारो....... खूप खूप सुखावलेय Happy
दिनेश.... समोरुन फोटो काढला तर फ्लॅश चमकला फोटोवर म्हणून बाजूने काढला.
सई.... Happy
योग ..... Wink
विद्याक चित्रं १८ इंच * १२ इंच आहे.

बाई गं...
साष्टांग नमस्कार तुला.
किती म्हणजे किती सुरेख....
जमलं तर मला समोरून काढलेला फोटो बघायचाय...

जमलं तर मला हे प्रत्यक्ष बघायचय. हं... हेच बरोबर आहे.

मनापासून धन्यु Happy
दाद.... आपण भेटूया ना गं..... किती गोष्टी बघायच्या, बोलायच्या आहेत.

.

अफलातून काढलंय चित्र, जयश्री! कलर सेन्स, प्रपोर्शन आणि एकूण काँपोझिशन एकदम झकास. हे रंग कोणते आहेत?

Pages