मतदान प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०१३

Submitted by संयोजक on 23 September, 2013 - 08:33

गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमांत मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. मात्र उत्सव अजून संपला नाहीये. असंच भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?

मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार गुरूवार - २६ सप्टेंबर २०१३ - रात्री १२ वाजेपर्यंत.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान करण्यासाठी http://www.maayboli.com/node/45382 इथे टिचकी मारा.

आपल्या सोयीकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत :
१. http://www.maayboli.com/node/45248? - सुलेखा.
२. http://www.maayboli.com/node/45252 - मंजूडी
३. http://www.maayboli.com/node/45269 - देवीका
४. http://www.maayboli.com/node/45270 - मानुषी
५. http://www.maayboli.com/node/45273 - जागू
६. http://www.maayboli.com/node/45283 - लाजो
७. http://www.maayboli.com/node/45285 - लोला
८. http://www.maayboli.com/node/45298 - प्रीति
९. http://www.maayboli.com/node/45300 - भरत मयेकर
१०. http://www.maayboli.com/node/45314 - मंजू
११. http://www.maayboli.com/node/45327 - चारूता

पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान करण्यासाठी http://www.maayboli.com/node/45359 इथे टिचकी मारा.

१. http://www.maayboli.com/node/45232 - पौर्णिमा
२. http://www.maayboli.com/node/45251 - माधवी.
३. http://www.maayboli.com/node/45265 - मानुषी
४. http://www.maayboli.com/node/45275 -सुलेखा.
५. http://www.maayboli.com/node/45280 - सावली
६. http://www.maayboli.com/node/45292 - चारूता
७. http://www.maayboli.com/node/45306 - जागू
८. http://www.maayboli.com/node/45312 - मंजू
९. http://www.maayboli.com/node/45318 - लाजो
१०. http://www.maayboli.com/node/45338 - सीमा

"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान करण्यासाठी http://www.maayboli.com/node/45383 इथे टिचकी मारा.

१. http://www.maayboli.com/node/45158 - मामी
२. http://www.maayboli.com/node/45181 - आशूडी
३. http://www.maayboli.com/node/45319 - जाई
४. http://www.maayboli.com/node/45311 - जागू
५. www.maayboli.com/node/45153 - घारुआण्णा
६. http://www.maayboli.com/node/45316 - पुरंदरे शशांक
७. http://www.maayboli.com/node/45323 - manee
८. http://www.maayboli.com/node/45305 - जिगिषा
९. http://www.maayboli.com/node/45246 - तुमचा अभिषेक
१०. http://www.maayboli.com/node/45304 - कविन
११. http://www.maayboli.com/node/45271 - मंजू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

वाह. एकत्र केल्यामुळे मतदान करायला खूपच सोपं झालं.

मंडळी, एकदम अटीतटीची स्पर्धा चालू आहे इथे. नक्की वोट करा आणि तुम्हाला आवडलेली स्पर्धेतील प्रवेशिकांना विजयी करा.

चला तर मग्.....ताई माई अक्का... काका मामा दादा.....चला चला चला...मतदानाला चला!!!

३७% पाकृ ग्रूप युजर्स अपोज्ड फाईंग. इव्हन कन्सिडर्ड युजिन्ग आप्पेपात्र..

बट इतर पाककृती स्पर्धक्स रिफ्यूज्ड!!


लोला लिसन्ड .. ठेपला इज द सोल्युशन.
डोन्ट मेक द सेम मिस्टेक अगेन..
से नो टु हार्ट डिसीज!
से नो टु फ्राईंग!
से नो टु आप्पेपात्र!ठेपला इज राईट फॉर यू. मेक द राईट चॉइस!
वोट फॉर ठेपला इफ यू हॅवन्ट ऑलरेडी.

Vote here!


-ठेपला कँपेन
www.AvacadoThepalaTikhaTLola.com

'नवीन लेखन' पानावर गूगल प्लसच्या ठोकळ्यासमोर जी गणेशोत्सवाची लिंक आहे ती बदलून मतदानाची करा. गणेशोत्सवाची लिंक आहेच वरच्या पट्टीवर. पोलिन्ग स्टेशन शोधत बसायला लागतंय.

अरारारारारारा!!! लोलाने पार हिलरी(यस) कँपेन करून टाकलीये मतदानाची Proud

पौ, ते शिकरेट आहे.>> मी हे 'पौ, शिकरण आहे' असं वाचलं. 'मायबोली गणपतीपुढे बरीच केळी जमलेली दिसतात' असं पटकन मनात आलं. Proud

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, आपल्या आवडत्या कलाकृतीला मत दिलं का सगळयांनी? नसेल दिलं तर त्वरा करा.आजचा दिवस अजून मतदान चालू ठेवत आहोत.

http://www.maayboli.com/node/45432

केलयं मतदान..
पौ, ते शिकरेट आहे.>> मी हे 'पौ, शिकरण आहे' असं वाचलं. >> मी पण
लोला ..तुफानी प्रचार केलाय Lol

संयोजक, लोलाला कँपेनसाठी बक्षीस द्या, संयोजक स्पेशल म्हणून. वरचं कँपेन तिनं फारच विचारपूर्वक आणि जुन्या लिंक इ. देऊन इंटरेस्टिंग बनवलेलं आहे.
मागच्या वर्षीच्या संयोजकांनी डॅफोला, जास्तीत जास्त उपक्रमात भाग घेतल्याबद्द्ल असं उत्स्फुर्त बक्षीस दिलं होतं.