बाप्पा मोरया - पुणे गणपती विसर्जन मिरवणूक २०१३

Submitted by आशुचँप on 19 September, 2013 - 13:20

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारे प्रचि मस्तच !!!

बाकी "विज्ञानाने मिळाली जरी दिशा.. अतिवापराने केली स्त्रीची दशा !!" हे काही कळले नाही. अर्थात तुम्ही फक्त छायाचित्रकार आहात.

अजुन एक.. सगळे फोटो आपण काढलेले असतील तर कृपया त्यांच्यावर वॉटरमार्क टाका.
अतीशय दृष्ट लागण्यासारखे फोटो आहेत. त्यामुळे ढापले जाण्याची दाट शक्यता आहे.

काही दिवसांनी इथले फोटो तुम्हाला फेसबुकच्या एखाद्या ग्रुपमध्ये/ पेजवर तुम्हाला क्रेडीट न देता दिसू नयेत हिच प्रामाणिक इच्छा आहे.

चँप.. दरवर्षी तुझ्याकडे येण्याचे ठरवतो पण कोकण दौर्‍यामुळे काही शक्य होत नाही.. यावेळचे फोटोही मस्तच ! धन्यवाद रे

मस्त आलेत प्रचि.. मज्जा आली विसर्जन मिरवणूकीत Happy
आशुचँप.. नेमकी कोणती जागा शोधली फोटो काढायला? Wink
आम्ही फिरतच होतो

मस्त ! प्रचि सात मधील छत्रीवाल्या नथ घातलेल्या बाईमागची आर्याचे वाटते !

मस्तच फोटो!! फार सही वाटतं मिरवणूकीचे फोटो पाहून..
शाळेत असताना मी होते गुरूजी तालिमच्या ढोलपथकात.. ढोल वाजायला लागला कानात, फोटो पाहताना.. Happy

बायदवे, ३३ वा फोटो कमाल!!

साग्ळ्याच प्रतिसादांना अनुमोदन.

बाकी "विज्ञानाने मिळाली जरी दिशा.. अतिवापराने केली स्त्रीची दशा !!" हे काही कळले नाही. अर्थात तुम्ही फक्त छायाचित्रकार आहात.
>>>
+१११

खुपच सुंदर आहेत फोटॉ, पुढच्या वर्षी मला ने ना तुझ्या सोबत... मी पण तुझ्या बरोबरीने उड्या मारिन Proud

आशुचँप.. नेमकी कोणती जागा शोधली फोटो काढायला?
आम्ही फिरतच होतो
>>

खुप वर्षापासुन ही पुण्यातली मिरवणूक बघायची इच्छा आहे. ही मिरवणूक पहायला पुण्यात नक्की कुठे जायचे? किती वाजता?

Pages