निर्गुणी भजन- रूप अरूपी

Submitted by संयोजक on 17 September, 2013 - 17:52
मायबोलीकर रैनाकडून आलेले हे भजनः
निर्गुणी भजन- रूप अरूपी
रागः भैरवी
गायिका- श्रुती पेंढारकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

वाह... वाह... वाह...! सुंदर.............. किती स्पष्ट आणि 'थेट' भिडते गायन. काय रेंज आहे... भैरवी चा हा असा 'ब्राईट' रंग खूप कमी ऐकायला मिळतो.
_/\_

श्रुती,
मायबोलीसाठी हे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

योग,
सुरेख आहे ना? (श्रुतीच्या वतीने) धन्यवाद. मलाही फार आवडले. अर्थवाही आहे अगदी.

वा... काय भारदस्त गायन आहे!! आणि किती सहज.. असं वाटलं की तंबोरा घेऊन त्या समोर बसूनच गातायत.
रैना, अत्यंत आवडले, कानांना आणि मनालाही बरं वाटलं, खुप खुप धन्यवाद. कोण आहेत ह्या श्रुती पेंढारकर? ही स्वररचनाही त्यांची स्वतःचीच आहे का? तु त्यांना मायबोलीसाठी मुद्दाम गायची विनंती केलीस का? थोडे तपशीलात लिही ना. वरती काहीच माहिती दिलेली नाही.