Submitted by संयोजक on 17 September, 2013 - 17:52
मायबोलीकर रैनाकडून आलेले हे भजनः
निर्गुणी भजन- रूप अरूपी
रागः भैरवी
गायिका- श्रुती पेंढारकर
निर्गुणी भजन- रूप अरूपी
रागः भैरवी
गायिका- श्रुती पेंढारकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*
*
वाह... वाह... वाह...!
वाह... वाह... वाह...! सुंदर.............. किती स्पष्ट आणि 'थेट' भिडते गायन. काय रेंज आहे... भैरवी चा हा असा 'ब्राईट' रंग खूप कमी ऐकायला मिळतो.
_/\_
अप्रतिम गायलंय.
अप्रतिम गायलंय.
वा! मस्त!
वा! मस्त!
श्रुती, मायबोलीसाठी हे
श्रुती,
मायबोलीसाठी हे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
योग,
सुरेख आहे ना? (श्रुतीच्या वतीने) धन्यवाद. मलाही फार आवडले. अर्थवाही आहे अगदी.
सुरेख गायलयं. धन्यवाद रैना
सुरेख गायलयं. धन्यवाद रैना आणि श्रुती पेंढारकर.
श्रुतीताई, खूपच छान. प्रत्येक
श्रुतीताई,
खूपच छान.
प्रत्येक जागा अचूकपणे घेतली आहे.
भजनातले भाव सुंदरपणे दाखवले आहेत.
हे ओपन होत नाहिये माझ्याकडे..
हे ओपन होत नाहिये माझ्याकडे.. कसं ऐकता येईल कुणी सांगू शकेल का?
वा... काय भारदस्त गायन आहे!!
वा... काय भारदस्त गायन आहे!! आणि किती सहज.. असं वाटलं की तंबोरा घेऊन त्या समोर बसूनच गातायत.
रैना, अत्यंत आवडले, कानांना आणि मनालाही बरं वाटलं, खुप खुप धन्यवाद. कोण आहेत ह्या श्रुती पेंढारकर? ही स्वररचनाही त्यांची स्वतःचीच आहे का? तु त्यांना मायबोलीसाठी मुद्दाम गायची विनंती केलीस का? थोडे तपशीलात लिही ना. वरती काहीच माहिती दिलेली नाही.
'विठ्ठलाचे पायी थरारली
'विठ्ठलाचे पायी थरारली वीट...'ची आठवण येतेय जराशी मुखडा ऐकताना... सुरावटीची गंमत...