गुलमोहर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

DSCN1463.JPG

साइझ - ८*१२
कॅनव्हास पॅड / अनस्ट्रेचड कॅनव्हास
माध्यम - आर्टिस्ट ग्रेड अ‍ॅक्रॅलिक रंग

धन्यवाद. Happy

हे माझ्या मनासारखं नाही जमलं. डोक्यात थोडं वेगळंच काहीतरी होतं..गुलमोहराच्या खाली खरंतर पाना-फुलांचा सडा हवा होता. पण ते करताना गडबड झाली. मग शेवटी खाली हिरवंगार गवत रंगवलं, झालेली गडबड लपवण्यासाठी. Happy

अगं, सध्या आपलं आपणंच शिकतेय मी. अजून रंगवायची बरीच तंत्र नीट जमत नाहीयेत. परत एकदा काढून बघणार आहेच. (पण घरच्यांना हे असं सुद्धा आवडलं म्हणून मग इथेही शेअर केलं)