क्रॉस स्टीच…नेमप्लेट...

Submitted by अर्चना पुराणिक on 16 September, 2013 - 09:14

हा एक नवा प्रयत्न Happy क्रॉस स्टीच…नेमप्लेट... Happy

SAM_5625-003.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख !

मस्त आहे खूपच मेहनत केलीय . वर प्लास्टिक लावण्या ऐवजी जर चारी बाजूने बांबू स्टिक लावली तर अजूनच छान वाटेल .

मस्त !!!

सगळ्यांचे खूप खूप आभार Happy नलिनी-खर तर मला ती फ्रेम मध्येच बसवायची होती पण दारावर लावण्याच्या आती उत्साहामुळे ल्यामीनेट करून तात्पुरती लाऊन टाकली Happy अनघाहिरे-बांबू स्टिकची आयडिया पण मस्त आहे धन्यवाद Happy

अर्चनाताई क्राॅस स्टीच हा माझाही अतिशय आवडता प्रकार. नेमप्लेट कशी तयार केली ते सांगू शकाल का? म्हणजे अक्षरांचे मोजमाप.
मस्तच जमली आहे. आयडिआची कल्पना खुप आवडली.