Submitted by अर्चना पुराणिक on 16 September, 2013 - 09:14
हा एक नवा प्रयत्न क्रॉस स्टीच…नेमप्लेट...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा एक नवा प्रयत्न क्रॉस स्टीच…नेमप्लेट...
वा! मस्तच आहे !
वा! मस्तच आहे !
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त
मस्त
मस्त आहे!
मस्त आहे!
मस्त जमलिये नेमप्लेट.
मस्त जमलिये नेमप्लेट.
सुंदर !!!
सुंदर !!!
सुरेख !
सुरेख !
मस्त दिसतेय. एखाद्या लाकडी
मस्त दिसतेय.
एखाद्या लाकडी चौकटीत फ्रेम केली तर?
सुंदर
सुंदर
मस्त आहे खूपच मेहनत केलीय .
मस्त आहे खूपच मेहनत केलीय . वर प्लास्टिक लावण्या ऐवजी जर चारी बाजूने बांबू स्टिक लावली तर अजूनच छान वाटेल .
मस्त !!!
मस्त !!!
मस्तच
मस्तच
सुर्रेख! अगदी सफाईदार काम
सुर्रेख! अगदी सफाईदार काम आहे.
सुरेख !
सुरेख !
सुंदर! लाकडे फ्रेम आणि कडेला
सुंदर! लाकडे फ्रेम आणि कडेला बांबू लावणे दोन्ही आयड्या छानच!
सगळ्यांचे खूप खूप आभार
सगळ्यांचे खूप खूप आभार नलिनी-खर तर मला ती फ्रेम मध्येच बसवायची होती पण दारावर लावण्याच्या आती उत्साहामुळे ल्यामीनेट करून तात्पुरती लाऊन टाकली अनघाहिरे-बांबू स्टिकची आयडिया पण मस्त आहे धन्यवाद
मस्त आहे.
मस्त आहे.
धन्स सुनिधी..
धन्स सुनिधी..
++१
++१
भारीए .....
भारीए .....
म स्त. कल्पना आवडली!
म स्त. कल्पना आवडली!
कल्पना खुप आवडली ! अश्या नेम
कल्पना खुप आवडली ! अश्या नेम प्लेटस वेगवेगळ्या डिझाईन्सच्या फ्रेम्समध्ये खुप छान दिसतील !
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
अर्चनाताई क्राॅस स्टीच हा
अर्चनाताई क्राॅस स्टीच हा माझाही अतिशय आवडता प्रकार. नेमप्लेट कशी तयार केली ते सांगू शकाल का? म्हणजे अक्षरांचे मोजमाप.
मस्तच जमली आहे. आयडिआची कल्पना खुप आवडली.