Submitted by संयोजक on 12 September, 2013 - 12:12
मायबोली आयडी - सावली
सावलीची बाहुली


मायबोलीवर गणपतीबाप्पाला पत्र लिहायचे आहे असे सांगितल्यावर थोडावेळ काय लिहू वगैरे विचार करून झाला. 'झाडे लावा टाईप काही लिहू नकोस हां, तुला काय हवं ते सांग किंवा माग' असे सांगुन मी किचनमध्ये गेले. थोड्यावेळाने लेकीने पूर्ण पत्र लिहीलेली आणि चित्र काढलेली वहीच हातात दिली!!! बहुधा मला हा मायना आधी सांगितला तर मी लिहू देणार नाही असा तिला संशय आला
स्वप्नाली
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
:) ... खुपच आवडले.
गणुल्या एकदम खास - तिच्या
गणुल्या एकदम खास - तिच्या वर्गातलाच असेल बहुतेक.
मागण्या तर काय भारी आहेत- गणुल्या नाही म्हणूच शकणार नाही
जाम गोड आहे हे पत्र. मस्त
जाम गोड आहे हे पत्र. मस्त गप्पा मारल्या आहेत गणुल्याशी
गणुल्या किती गोड! झाडे
गणुल्या
किती गोड!
झाडे लावा, थुंकू नका>>> आईकडून लेकीकडे व्यवस्थित पोचलेलं आहे. मस्त!!
(No subject)
>> गणुल्या
>> गणुल्या
Pages