माझा जलरंगाचा जुना प्रयत्न

Submitted by वर्षा on 11 September, 2013 - 13:48

माझं एक फार पूर्वी, (दहावीत बहुतेक) जलरंगात केलेलं एक चित्र आईकडे सापडलं.
त्याआधी कधीतरी संडे ऑब्जर्वर मध्ये समीर माँडल या माझ्या आवडत्या आर्टीस्टची पानभर सेलिब्रिटी पोर्ट्रेट्स छापून यायची. डिंपल, मधुबाला, विश्वनाथन आनंद यांची ती अफाट पोर्ट्रेट्स मी किती जपून ठेवली होती.
त्यातल्या एकावरुन हे चित्रं काढलं होतं. She is supposed to be Madhubala...:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.... मधुबालाला पकडणं फार अवघड... कसलं जमलय तुला, वॉव
ती फुलं..... अशक्य आहे, पण तू तेही करू शकशील बाई

धन्यवाद लोकहो. केस रंगवताना नेहमीप्रमाणे वाट लागली होती. शेवटी मी त्यात कंटाळून काळं बॉलपेनही वापरलं होतं. नीट पाहिलं की लक्षात येतं Uhoh Proud

सुंदर.

वाह!

She is supposed to be Madhubala...

>> याची गरजच नाही.. मस्तं जमलंय.. ते पण खुप लहान वयात..