मदत हविये. herbal life products

Submitted by दीपमाला on 6 September, 2013 - 02:22

कुणी herbal life products बद्दल ऐकलय का? ते healthy body, weight management साठ्ठी आहे.

मी वापरतेय ते एक आठवडा झाला . bone pain ते कमी झालाय . शिवाय fresh वाटत दिवसभर .

पण त्याचे side effects नसतील ना ? कुणाला आहे का अनुभव त्याचा? तसे ते लोक फार सांगतात no side effects at all !!

कुणी guide karu शकेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपमाला, त्याचे परिणाम खुप छान दिसुन येतात... आणि ओळखीत / नात्यात ज्यांनी घेतलेत त्यांना आजवर काहीही प्रॉब्लेम झाल्याचे माहित नाही. खुप छान आहेत सर्व प्रोडक्ट्स. Happy ऑल द बेस्ट!!!

तुम्ही कुठले प्रोडक्स वापरताय? मला माहित आहेत त्यांचे सगळे प्रोडक्स. महाग नाही का वाटत ? तुम्ही कस्टमर आहात का ?

माझ्याही ओळखीत बरेच जण वापरतात.
खूप जणांनी वजन कमी करण्यासाठी वापरले आणि फरक दिसून आला. पण असं व्यायाम वगैरे न करता वजन कसं कमी होतं? चांगलं आहे का असं करणं? काही जण अगदी नियमित रोज वापरतात. महाग आहे असे मला पण वाटते.

हो महाग तर आहेच . मी customer आहे. आणि मी वजन कमी किंवा जास्त करण्या साठी नाही वापरला कहि. just for nutrition . मला फरक जाणवतोय . म्हणजे स्किन , haddancha दुखणे बरे झाले । general चौकशी करायची होती जर कुणाला काही माहित असेल तर. लोक फार weight gain or loss साठी
वापर करत आहेत . मी ते नाही करणार .

ं मी ३ महिने वापरला. रात्री फक्त शेक घ्यायचे. पण वजनात किम्वा अजुन कशातच फरक पडला नाही. मग सोदुन दिले घ्यायचे.