नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"
निकालः-
पहिला क्रमांकः- अजय पडवळ
विषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.
द्वितीय क्रमांकः- इन्ना
यात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.
तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ
२) सौरभः- सुर्याचा बल्ब
विषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे
उत्तेजनार्थः-
१) झकासरावः-
डोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते
२) तृष्णा:-
अँगल अॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
(No subject)
१. ओम नमः शिवाय. २.
१. ओम नमः शिवाय.

२. दिपमाळ.

२ वर एक फ्री.
३. जिना.
खुपच मस्त .... एकसे एक फोटो
खुपच मस्त .... एकसे एक फोटो बघायला मजा येईल.....
मला मागच्या महिन्यासाठी फोटो
मला मागच्या महिन्यासाठी फोटो टाकायचे होते

या वेळेसाठी आय हॅव नथिंग
भ्याआआआआआआआआआआ
झक्या खादाडीचा फोटू जबरीच
झक्या खादाडीचा फोटू जबरीच
मस्त मस्त फोटो. झक्या
मस्त मस्त फोटो.

झक्या खादाडीचा फोटू जबरीच>>>>>>>>>>+१
आमच्या सेंटरचा फोटो..
आमच्या सेंटरचा फोटो..
(No subject)
अँगल १ अँगल २
अँगल १
अँगल २
Inside Chaar Minaar
Inside Chaar Minaar

Underground elevator
नमस्कार, हे माझे स्पर्धेचे
नमस्कार,
हे माझे स्पर्धेचे फोटो.... निकॉन D5000 या कॅमेरयाने खालील फोटो काढले आहेत. कॅमेरयाचे सेटिंग्ज टेक्निकली सांगता नाही येणार. सध्यातरी आवडले ठिकाण कि काढ फोटो एवढेच जमते. फक्त वेगवेगळ्या लेन्समुळे फोटोची क्वालिटी, इफेक्ट, रंगसंगतीत फरक पडतो एवढे कळत आहे.
फोटो क्रमांक १
खालील फोटो हा पॅरिस येथील आईफेल टॉवरचा आहे. खालुन पुर्ण टॉवरचा फोटो काढायचा प्रयत्न करत होते.
खालील विहंगम दृश्य आईफेल टॉवरच्या सर्वात वरील भागातुन घेतले आहे.
धन्यवाद
वर्षा
(No subject)
.
.
अँगल फोटो# १. अँगल फोटो# २
अँगल फोटो# १.
अँगल फोटो# २
भारी आहे विषय आणी फोटो ही एका
भारी आहे विषय आणी फोटो ही एका परी एक भारी !
प्रवेशिका १ : फत्तेपूर
प्रवेशिका १ : फत्तेपूर सिक्रीमधील एक घुमट. वर छताला मधाची पोळी देखिल लटकलेली दिसत आहेत.
प्रवेशिका २: फांद्यांचा पिसारा ....
https://lh5.googleusercontent
https://lh5.googleusercontent.com/-ExhDMeIDc5U/UiWi6xcoNLI/AAAAAAAADbo/V...
(No subject)
चेतन, सुरेख आहे फोटो,
चेतन, सुरेख आहे फोटो, त्याबरोबर ठिकाणाचं नाव ही लिही... प्लीज
दोश्याचा कोन मस्त आहे... हटके फोटो पाहायला मिळणारेत्,मस्त थीम उदय...
मस्त झकोबा, डोश्याची गुहा
मस्त झकोबा, डोश्याची गुहा भारीच!

(No subject)
भारी एकसे एक फोटो
भारी एकसे एक फोटो आलेत....
डोश्याचा अँगल तर खल्लास....
इंद्रा दोन्ही प्रचि मस्त आल्यात
जपान, ओसाका
जपान, ओसाका कॅसल.
IMG-20111211-01347.jpg (48.64 KB)
इन्ना लय भारी । । । । दिसत
इन्ना लय भारी
।
।
।
।
दिसत नाही मात्र
फोटो टाकताना विचारपुर्वक
फोटो टाकताना विचारपुर्वक द्या,,,,,
पुढच्या काही महीन्यांच्या विषयांचे सुध्दा येत आहे
आपल्याला इथे फक्त विशिष्ट कोन ठेवून काढलेला हवा,,
,
रोजच दिसणार्या वस्तु कडे वेगळ्या अँगल ने बघा
बाल ह्नुमान
बाल ह्नुमान
आता दिसतेय का
आता दिसतेय का

हो दिसतोय आता
हो दिसतोय आता
हो
हो
Pages