लेकीचा थोडासा वेगळा प्रयत्न..

Submitted by अर्चना पुराणिक on 2 September, 2013 - 03:37

SAM_5581.JPGSAM_5583.JPGSAM_5585.JPGSAM_5587.JPGSAM_5589.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळ्यांचा स्टडि उत्तम आहे.
थोडे मँगा/जपानी कार्टून स्टाईल वाटत आहेत.
वरच्या पापणीवरची लाईन नीट सापडली आहे, तिरळे न काढता बॅलन्सही उत्तम आहे.
इनर कॅन्थस ज्याला म्हणतात, त्या नाकाजवळच्या भागाची रचना जरा तिला पहायला सांगा. मग जरा जास्त रिअलिस्टिक येतील.

धन्यवाद इब्लिस Happy तुम्ही म्हणाल्याप्रमाणे डोळयांच चित्र जापनीज कार्टूनचच आहे. अविगा-माझी लेक १३ वर्षाची आहे Happy

जीवनसे भरी तेरी आँखे... या गाण्यात ( शर्मिला टॅगोरच्या ) डोळ्यांची अशीच छान रेखाटने आहेत.
वाघोबा क्यूटच आहे.