डोळ्यांचा स्टडि उत्तम आहे.
थोडे मँगा/जपानी कार्टून स्टाईल वाटत आहेत.
वरच्या पापणीवरची लाईन नीट सापडली आहे, तिरळे न काढता बॅलन्सही उत्तम आहे.
इनर कॅन्थस ज्याला म्हणतात, त्या नाकाजवळच्या भागाची रचना जरा तिला पहायला सांगा. मग जरा जास्त रिअलिस्टिक येतील.
चांगलाच जमलाय की वेगळा
चांगलाच जमलाय की वेगळा प्रयत्न.
डोळ्यांचा स्टडि उत्तम
डोळ्यांचा स्टडि उत्तम आहे.
थोडे मँगा/जपानी कार्टून स्टाईल वाटत आहेत.
वरच्या पापणीवरची लाईन नीट सापडली आहे, तिरळे न काढता बॅलन्सही उत्तम आहे.
इनर कॅन्थस ज्याला म्हणतात, त्या नाकाजवळच्या भागाची रचना जरा तिला पहायला सांगा. मग जरा जास्त रिअलिस्टिक येतील.
छान च! किती वर्षाची आहे लेक?
छान च! किती वर्षाची आहे लेक?
हातात जादु आहे हो
हातात जादु आहे हो पोरीच्या..... सुरेख आहेत.
वाघोबा तर अगदी खासच
वाघोबा तर अगदी खासच
धन्यवाद इब्लिस तुम्ही
धन्यवाद इब्लिस तुम्ही म्हणाल्याप्रमाणे डोळयांच चित्र जापनीज कार्टूनचच आहे. अविगा-माझी लेक १३ वर्षाची आहे
सुपर्ब !!!
सुपर्ब !!!
माझी लेक १३ वर्षाची आहे >>>
माझी लेक १३ वर्षाची आहे >>> >>>>> वयाच्या मानाने मस्तच!
पियु परी,येळेकर खूप खूप आभार
पियु परी,येळेकर खूप खूप आभार
मान्गावर तिचा हात एकदमच
मान्गावर तिचा हात एकदमच सफाईदार चालतो. ही चित्रेही आवडली.
छान..!
छान..!
सुरेख आहे प्रयत्न !
सुरेख आहे प्रयत्न !
जीवनसे भरी तेरी आँखे... या
जीवनसे भरी तेरी आँखे... या गाण्यात ( शर्मिला टॅगोरच्या ) डोळ्यांची अशीच छान रेखाटने आहेत.
वाघोबा क्यूटच आहे.
व्वा मस्त चित्र.
व्वा मस्त चित्र.
वाघोबांचे डोळे खुंखार आलेत.
वाघोबांचे डोळे खुंखार आलेत. मस्त सगळीच चित्र