पायरेट्स च्या झेंड्यावरचा स्कल-क्रॉस स्टीच..

Submitted by अर्चना पुराणिक on 26 August, 2013 - 00:48

मुलाच्या मागणीवरून बनवला पायरेट्स च्या झेंड्यावरचा स्कल-क्रॉस स्टीच Happy नंतर तो टिशर्ट वर प्याचवर्क करुन लावला Happy

SAM_5592.JPGSAM_5502-004_0.JPGSAM_5505_0.JPGSAM_5507-001_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.
हे टी शर्टवर डिरेक्टली पण करता येते. नेटचे कापड मिळते. त्याचा हवा तेव्हढा तुकडा कापून टी शर्टला कच्चा शिवायचा. डिझाईन करुन झाल्यावर ते नेटचे धागे काढून टाकायचे.

हे मस्त दिसतय..

पण आकार टी-शर्टच्या मानानी खूप मोठा वाटतोय.. लहान मुलांच्या टीशर्ट्वर साधारण २.५ ते ३ इंचापर्यंत रुंदी असेल तर मस्त दिसेल.

सगळ्यांचे धन्यवाद Happy शुगोल-मी हे आधी ऐकलेल आहे पण मी कधी बनवलेलं नाही Happy आत्ता नक्की नेट घेऊन येईन सुचवल्या बद्दल आभार Happy