Submitted by अर्चना पुराणिक on 26 August, 2013 - 00:48
मुलाच्या मागणीवरून बनवला पायरेट्स च्या झेंड्यावरचा स्कल-क्रॉस स्टीच नंतर तो टिशर्ट वर प्याचवर्क करुन लावला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता पायरेट्सच्या स्कलला सुंदर
आता पायरेट्सच्या स्कलला सुंदर कसं म्हणावं? :स्मितः
पण खरंच खूप सुंदर आणि सफाईदार!
सुपर्ब!! टी-शर्ट खतरनाक
सुपर्ब!! टी-शर्ट खतरनाक दिसतोय .. कॉम्बो जमलयं
टी-शर्टसोबत छान दिसतंय. (पण,
टी-शर्टसोबत छान दिसतंय. (पण, क्रॉसस्टिचचं कापड (??) बरोबर त्या आकारात कापलं का नंतर?)
ललिता-प्रीति…पहिल्यांदा
ललिता-प्रीति…पहिल्यांदा कपड्यावर स्कल बनवला थोडासा स्पेस ठेऊन कट केला
मस्त
मस्त
एकदम मस्त..
एकदम मस्त..
मस्त !
मस्त !
सुरेखच यार
सुरेखच यार
मस्त जमलाय
मस्त जमलाय
खूप छान. हे टी शर्टवर
खूप छान.
हे टी शर्टवर डिरेक्टली पण करता येते. नेटचे कापड मिळते. त्याचा हवा तेव्हढा तुकडा कापून टी शर्टला कच्चा शिवायचा. डिझाईन करुन झाल्यावर ते नेटचे धागे काढून टाकायचे.
हे मस्त दिसतय.. पण आकार
हे मस्त दिसतय..
पण आकार टी-शर्टच्या मानानी खूप मोठा वाटतोय.. लहान मुलांच्या टीशर्ट्वर साधारण २.५ ते ३ इंचापर्यंत रुंदी असेल तर मस्त दिसेल.
सगळ्यांचे धन्यवाद शुगोल-मी
सगळ्यांचे धन्यवाद शुगोल-मी हे आधी ऐकलेल आहे पण मी कधी बनवलेलं नाही आत्ता नक्की नेट घेऊन येईन सुचवल्या बद्दल आभार
मस्त. आईबद्दलचा अभिमान झळकतोय
मस्त. आईबद्दलचा अभिमान झळकतोय मुलाच्या चेहेर्यावर..:)
अरे वा... मस्त दिस्तय...
अरे वा... मस्त दिस्तय... मॉडेल आणि डिजाईन दोन्ही
सुमेधाव्ही,साधना शुक्रन
सुमेधाव्ही,साधना शुक्रन मैत्रिणीनो…