Submitted by मी मी on 17 August, 2013 - 12:15
काही मित्र चंद्रासारखे असतात ..
भेटतात तेव्हा लख्ख प्रकाशात चमकतात
पण मग पुढे कले कलेने कमी होत आवस होतात !!
काही येतात, दिसतात, लुकलुकतात …
तेव्हाच …. जेव्हा
तुमच्या अवती भोवती वातातावरण स्वछ असेल.
भोवती काळे ढग दाटून आलेत कि ते दिसेनासे होतात,
दडून बसतात ..
कधी परतहि येतात सगळं सावट निघून गेलं कि !!
काही दुरस्त ताऱ्यासारखे असतात,
दूरवर अगदी कोपऱ्यात उभे असतात हाथ बांधून
मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे
असतात …तिथेच उभे असतात
रोज दिसतात …. दूररररर असले तरीहि दूर नसतात….
शुक्रताऱ्या सारखे आयुष्यात जमून बसतात …. !!
मोजून बघा आपल्याकडे किती चंद्र, किती चांदणे अन किती तारा आहेत,
एकजरी 'शुक्रतारा' असेल तरी नशीबच……नाही ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकजरी 'शुक्रतारा' असेल तरी
एकजरी 'शुक्रतारा' असेल तरी नशीबच……नाही ?>>>> फार आवडले.
सुरेख आहे! थोपूवर शेअरू का?
सुरेख आहे! थोपूवर शेअरू का?
मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ
मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे
सुरेख................
Thnx
Thnx
थोपूवर शेअरू का?>>>>>> शेअर
थोपूवर शेअरू का?>>>>>> शेअर की
छान...! मित्र नावाची गोष्ट
छान...! मित्र नावाची गोष्ट आपल्या आयुष्यातील रिकाम्या पोकळ्या भरुन काढतात. (व्वा. मस्त हं )
रचनेतील आशय पोहचला. धन्स. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
(शुक्रतारा)
(No subject)
आहेत शुक्रताऱ्यासारख्या काही
आहेत शुक्रताऱ्यासारख्या काही मैत्रिणी, लकी आहे मी.
शेअर करु का?
शेअर करु का?
करा बिन्दास ... (नाव टाका
करा बिन्दास ... (नाव टाका मात्र)
अन्जू
अन्जू
नाव टाकणारच ग चिंता
नाव टाकणारच ग
चिंता नसावी
(चिंताता चिंता चिंता चिंता ना कर )
हो ग ... ठिकेय ... सहज कंस
हो ग ... ठिकेय ... सहज कंस भरावा म्हणुन भरला
रिया...चेए इतक्या वेळा
रिया...चेए इतक्या वेळा पहिल्याचा परिणाम का?
इश्श :- चेए इतक्या वेळा
इश्श :- चेए इतक्या वेळा पाहूनही चीन्ताता आठवतंय अक्षय चे … हाच खरा परिणाम
मयी....अगं तसं नाही गं. चेए
मयी....अगं तसं नाही गं. चेए मध्ये पण एक सीन आहे ना असा....जेव्हा शाखा न दीपिका गाण्यांमध्ये बोलत असतात तेव्हा.
आणि मला खात्री आहे रियाला हे गाणे अक्षय चे आहे म्हणून न आठवता ते चेए मध्ये तसे आहे म्हणून आठवले असणार....काय रिया? बरोबर बोल रेली ना मैं?
छान
छान
इश्श, येस यू आर राईट मयी,
इश्श, येस
यू आर राईट
मयी, उगाच?????
(No subject)
सुरेख नेहेमीसारखेच
सुरेख नेहेमीसारखेच
(No subject)
जबरदस्त्........खूपच छान आहे
जबरदस्त्........खूपच छान आहे
योगूली धन्यवाद सखे
योगूली धन्यवाद सखे
सुरेख कवीता. " मंद प्रकाशात
सुरेख कवीता.
" मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे " काय सुंदर लिहिलंय. फारच आवडलं.
खूप च छान! एक जरी शुक्र तारा
खूप च छान!
एक जरी शुक्र तारा असेल तरी नशिबच.. नाही? व्वा व्वा! आवडलं.