पेटिंग्ज:व्हेनिस-ईटली,राजस्थान,मार्बल्स,घोडे,बर्फाळ दिवस

Submitted by यशस्विनी on 9 August, 2013 - 00:19

माध्यम - रंगीत पेन्सिल्स

१. रंगबेरंगी गोट्या

1388_592605520784405_1896674242_n.jpg

माध्यम - अ‍ॅक्रिलिक्स रंग

२. निसर्गचित्र - व्हेनिस, इटली

1005337_594051123973178_1122168278_n.jpg

३. घोडे

1146715_594615853916705_1726547459_n.jpg

४. राजस्थानी पुरुष

1146604_594615857250038_1545040012_n.jpg

५. बर्फाळ दिवस

m88.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रे नेहमीप्रमाणेच सुरेख आणि आकर्षक .तंत्र जमले आहे .पण ही दुसरी चित्रे अथवा फोटो पाहून काढली आहेत का तुमची स्वत:ची स्मृतिचित्रे आहेत ?

रंगबिरंगी गोट्यामधिल बाट्ली अन् गोट्या सुरेख.

व बर्फाळ दिवस -- सुरेखच. आंगावर धावून येतो आहे बर्फाळ दिवस असे वाटते.

अप्रतीम! बर्फाळ दिवस फार आवडला.:स्मित: बहुतेक सायंकाळच्या कलत्या उन्हाची छटा बर्फावर पडल्यासारखी वाटते.

ओ हो .....................मस्तच

छान...

सर्वच चित्रांतील रंगांचा ताजेपणा त्या चित्रांना योग्य न्याय देत आहे. शिवाय ब्रशांचा वेगही.

फक्त एक किरकोळ सूचना करीत आहे. क्रमांक २ चे व्हेनिस इटलीचे चित्र. "गंडोला" नावेतील सफर दाखविली आहे. वास्तविक अशा नावेतील प्रवासी नावाड्याकडे पाठ करून बसलेले असतात, त्याना नावाडी दिसत नाही. वर्षा यांच्या चित्रात तो भास जाणवत नाही. [अर्थात हे एक निरीक्षण आहे. चित्राच्या दर्जाबद्दल लिहिले आहेच.]

अशोक पाटील

धन्यवाद जाई,पिंकस्वान,पराग,श्री,विनार्च,चिन्नु,srd,प्रीती,अंजु,विनी,सुसुकु,कंसराज,रश्मी,निवा,किशोर मुंढे,स्मिता१,दिनेशदा, अविगा,सृष्टी,आशुतोष, अशोक सर Happy

@ srd

वरील पेटिंग्ज फोटो रेफरन्स घेउन काढली आहेत.जे जे फोटो, ठिकाण मला आवडले त्याचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या ब्रश स्ट्रोक्सचा सराव होईल, शेडिंग, प्रकाशरचना, कम्पोजिशन, परस्पेक्टिव्ह्जचा अभ्यास करता येइल. प्रत्यक्ष ऑनसाईट जाउन चित्रे काढण्याचा प्रयत्न केला आहे. ती पेटिंग्ज देखील शेअर करेन लवकरच. धन्यवाद.

@ अशोक पाटील

आपल्या सुचनेबद्द्ल धन्यवाद.

Pages