'एक मी अन् एक तो'

Submitted by लोला on 8 July, 2013 - 07:45

खुपच सुंदर झाला हा कार्यक्रम. दत्तप्रसाद रानडे आणि निखिल फाटक यांनी अप्रतीम साथ दिली..
मला वैभव च्या कविता जास्त भावल्या..