साडी मनातली (Draping)

Submitted by salgaonkar.anup on 7 July, 2013 - 02:43

मी काही घरीच design केलेल्या साड्या विकायच्या आहेत. मुंबई स्थित इच्छुक ग्राहकांनी जरूर संपर्क साधावा.
तपशील :- अनुप अनिल साळगावकर.
दादर पश्चिम, मुंबई -४ ० ० ० २ ८
मो. ९ ८ ६ ९ ४ ० ४ ९ ५ ३.

स्वरुप आणि madhu-makarand यांच्या विनंतीस मन देऊन साडी मनातली (Draping)

IMG_20130706_134809.jpgIMG_20130706_180314.jpgIMG_20130706_175610.jpgIMG_20130706_140558.jpg

आपली मते अमुल्य आहेत.
धन्यवाद .....!!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर साड्या:)
बादवे, शेवटच्या फोटोत साडी नेसणार्‍या व्यक्तीचे पाय उलटे का बरं दिसत आहेत?

जमल्यास सगळ्या साड्यांचे फोटो आणि किंमत टाका..... आणि फोटो अजुन डिस्क्रप्टिव असतील तर जास्त बर होइल.... बाकी साड्या बेस्ट आहेत.

शेवटच्या फोटोत साडी नेसणार्‍या व्यक्तीचे पाय उलटे का बरं दिसत आहेत?

>> बापरे.. आत्ता पाहिलं.. गुड ऑब्झर्वेशन गं..
डेंजर दिसतंय हा ते दिसायला...

उलटे पाय... बापरे!!! माबोवर भेदरलेली स्मायली का नाहीये?? एकदम डेंजर.. कसं काय जमवलंस हे भाऊ??? Uhoh

मी अमि, तुस्सी ग्रेट हो!!!

बादवे, शेवटच्या फोटोत साडी नेसणार्‍या व्यक्तीचे पाय उलटे का बरं दिसत आहेत?>>>>>>
ती भूत आहे..............>>>>>>
हा हा हा ……… मला खरच खूप हसू आलं
छान observation
पण साडी नेहमीप्रमाणे नेसून पदर फक्त खांद्यावर न घेता उग्व्या हातातून सरळ दिला दिला आहे.
पहिली साडी १ ५ ० ० /-
दुसरी १ ६ ० ० /-
प्रतीक्रीयांसाठी धन्यवाद ….!!!!