चित्रकला : ऑइल पेंटिंग्ज

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 04:52

मी माउ,क्रिएटिव्हमाउ.
मी केलेल्या ऑइल पेंटिग्ज इथे दाखवण्याचा प्रयत्न करतेय.
तुमच्या जर काही सुचना असल्यास नक्की सांगाल. 247521_1719428156323_7303097_n.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे चित्र. थोड्या मोठ्या साइझमध्ये टाकलत तर रंगकामातले बारकावे नीट दिसून येतिल.

आणि हो चित्राचा साइझ पण लिहा सोबत.
शुभेच्छा. Happy

मी खरं म्हणजे पहिल्यांदाच आले आहे मायबोलीवर.मैत्रिणीने शिकवले तसे अपलोड केलेय..जरासा वेळ द्याल शिकुन घ्यायला.
प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद.

सुरेख !!