Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 04:52
मी माउ,क्रिएटिव्हमाउ.
मी केलेल्या ऑइल पेंटिग्ज इथे दाखवण्याचा प्रयत्न करतेय.
तुमच्या जर काही सुचना असल्यास नक्की सांगाल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिन सुंदर ! स्वागत ग
अप्रतिन सुंदर !
स्वागत ग मायबोलीवर
छान आहे चित्र. थोड्या मोठ्या
छान आहे चित्र. थोड्या मोठ्या साइझमध्ये टाकलत तर रंगकामातले बारकावे नीट दिसून येतिल.
आणि हो चित्राचा साइझ पण लिहा सोबत.
शुभेच्छा.
अप्रतिम....
अप्रतिम....
मी खरं म्हणजे पहिल्यांदाच आले
मी खरं म्हणजे पहिल्यांदाच आले आहे मायबोलीवर.मैत्रिणीने शिकवले तसे अपलोड केलेय..जरासा वेळ द्याल शिकुन घ्यायला.
प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद.
अत्यंत सुंदर....
अत्यंत सुंदर....
अप्रतिम
अप्रतिम
इथे मदतपुस्तिकेमधे बघा. अपलोड
इथे मदतपुस्तिकेमधे बघा. अपलोड करण्यासंबंधी सर्व माहिती आहे तिथे. मोठे चित्र बघायला सर्वांना आवडेल.
सुंदर!
सुंदर!
छानच !
छानच !
छान! मला वाटतं इथली डॅफो
छान! मला वाटतं इथली डॅफो फेबुवर तुझी चित्र शेअर करत असते. आवडतात मला.
छानच !!
छानच !!
खूपच छान
खूपच छान
सुरेख !!
सुरेख !!
सर्वांचे आभार !
सर्वांचे आभार !