पिये तो पिये कैसे? (फक्त बेवड्यांसाठी)

Submitted by A M I T on 2 July, 2013 - 08:30

नुकत्याच येऊ घातलेल्या गटारी अमावस्येनिमित्त अट्टल तळीरामांसाठी हे स्फुर्तीदायक गीत

एक मद्यपी आपल्या सहकार्‍यास (अर्थात हाही याचाच बाटलीभाऊ) उद्देशून..

पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके

कैसे कहुं, बिना तेरे शाम कैसे गुजरेगी?
जैसे कोई सजा, कोई बददुवा होगी
मैने किया है ये फैसला
पीना नही है सोडे बीना
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके

मुझे कोई दे दे बियर, झटसे मै पी लुंगा
पेशाब करने को हर बार जाऊंगा
चकने मे चकली, सह ना सकुंगा
काजु बीना मै पी ना सकुंगा
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके

भरके वो पेग मेरा, मुझको पिला देना
याद बहुत आएगा तेरा बार ले जाना
कैसे भुलाऊं? वो सारी बातें
गटर में काटी वो सारी रातें
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके

* * *
मुळ गीत साजन चित्रपटात आहे हे चाणक्ष वाचक जाणतातच.

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमट्या
अफझलखानाने महाराजांना मारली होती तशी मिठी माराविशी वाटतेय तुला Proud
आणि खांद्यावर बसवून हातात पहिल्या धारेची हातभट्टी देऊन मिरवणूक काढाविशी वाटतेय. Happy

राडा केलास राजा

Rofl

पण अमितराव दुसर्‍या कड्व्यात बियरने सुरुवात केलेलीत ना मग सोडा कुठून आला ???????
माझ्या ऐकीव माहीतीनुसार बियरमधे सोडा घालून पीत नसतात असे वाटते आहे ...अर्थात आपल्यासारख्या अनुभवी महारथीस मी अनुनभवी माणूस शंका विचारू शकत नाही हे मान्य त्याबद्दल क्षमस्व !!!

असो

धन्यवाद

Lol

अर्थात आपल्यासारख्या अनुभवी महारथीस मी अनुनभवी माणूस शंका विचारू शकत नाही हे मान्य त्याबद्दल क्षमस्व !!!<<< मी वाचतोय बरं का वैवकु?

आजच उतरली, तेव्हा लक्षात आले<<< बीअर आणि सोडा एकत्र घेतल्यास आधी काय चढते आणि शेवटी काय उतरते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. Proud

आणि खांद्यावर बसवून हातात पहिल्या धारेची हातभट्टी देऊन मिरवणूक काढाविशी वाटतेय.>>>>>>>> खांद्यावर घेतलेस तर पहिली धार कानात जाण्याचा धोका संभवतो Proud

बाकी विडंबन Rofl

विडंबन भारी,

आज वाचल सकाळीच -

असावा सूंदर मटनाचा बंगला
कलेजी,खीम्याने चमचमता चांगला
लांब लांब हड्डीच्या खिडक्या दोन
हॅलो हॅलो करायला नळीचा फोन
सुक्क्या च्या गच्चीवर बार छान छान
रश्श्या सोबत भागवू बीअर ची तहान,

असावा सूंदर मटनाचा बंगला
कलेजी,खीम्याने चमचमता चांगला....
Happy