नुकत्याच येऊ घातलेल्या गटारी अमावस्येनिमित्त अट्टल तळीरामांसाठी हे स्फुर्तीदायक गीत
एक मद्यपी आपल्या सहकार्यास (अर्थात हाही याचाच बाटलीभाऊ) उद्देशून..
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके
कैसे कहुं, बिना तेरे शाम कैसे गुजरेगी?
जैसे कोई सजा, कोई बददुवा होगी
मैने किया है ये फैसला
पीना नही है सोडे बीना
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके
मुझे कोई दे दे बियर, झटसे मै पी लुंगा
पेशाब करने को हर बार जाऊंगा
चकने मे चकली, सह ना सकुंगा
काजु बीना मै पी ना सकुंगा
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके
भरके वो पेग मेरा, मुझको पिला देना
याद बहुत आएगा तेरा बार ले जाना
कैसे भुलाऊं? वो सारी बातें
गटर में काटी वो सारी रातें
पिये तो पिये कैसे? हाय बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके
* * *
मुळ गीत साजन चित्रपटात आहे हे चाणक्ष वाचक जाणतातच.
हिंदी लेखनाबद्द्ल क्षमस्व.
हिंदी लेखनाबद्द्ल क्षमस्व.
मस्त जमलेय!!
मस्त जमलेय!!
गटर में काटी वो सारी रातें<<<
गटर में काटी वो सारी रातें<<<
मस्त
अमित.
अमित.
चकने मे चकली, सह ना
चकने मे चकली, सह ना सकुंगा
सोडे बीना मै पी ना सकुंगा
(No subject)
लै झ्याक
लै झ्याक
अम्या तोडलंस फोडलंस
अम्या तोडलंस फोडलंस
अतिशयच सुंदर .
अतिशयच सुंदर .
लई भारी!!!
लई भारी!!!
:-) पिये तो पिये कैसे? बिन
पिये तो पिये कैसे? बिन आपके
भरता नही बिल कोई, बिन आपके
हे लईच झ्याक राव !
आमट्या अफझलखानाने महाराजांना
आमट्या
अफझलखानाने महाराजांना मारली होती तशी मिठी माराविशी वाटतेय तुला
आणि खांद्यावर बसवून हातात पहिल्या धारेची हातभट्टी देऊन मिरवणूक काढाविशी वाटतेय.
राडा केलास राजा
मस्तच! कस सुचत रे? नाही
मस्तच!
कस सुचत रे?
नाही म्हणजे हे अस सुचण्याच्या आधी काय घेतो?
(No subject)
सहीच... आता खाए तो खाए कैसे,
सहीच...
आता
खाए तो खाए कैसे, बिना दातके....
असं होऊन जाऊदे
आई ग्गं...चक्क गाता येईल इतकं
आई ग्गं...चक्क गाता येईल इतकं झक्कास जमलय बिडंबन..
माधुरीने ऐकलं तर?
अॅट्मीट झकास जमलंय...भेटलास
अॅट्मीट झकास जमलंय...भेटलास तर गाञला लावणार तुला
मस्त !
मस्त !
सुभानल्लाह!
सुभानल्लाह!
(No subject)
पण अमितराव दुसर्या कड्व्यात
पण अमितराव दुसर्या कड्व्यात बियरने सुरुवात केलेलीत ना मग सोडा कुठून आला ???????
माझ्या ऐकीव माहीतीनुसार बियरमधे सोडा घालून पीत नसतात असे वाटते आहे ...अर्थात आपल्यासारख्या अनुभवी महारथीस मी अनुनभवी माणूस शंका विचारू शकत नाही हे मान्य त्याबद्दल क्षमस्व !!!
असो
धन्यवाद
(No subject)
आभार @ वैभवराव, अपेक्षित बदल
आभार
@ वैभवराव, अपेक्षित बदल केला आहे.
(आजच उतरली, तेव्हा लक्षात आले. )
अर्थात आपल्यासारख्या अनुभवी
अर्थात आपल्यासारख्या अनुभवी महारथीस मी अनुनभवी माणूस शंका विचारू शकत नाही हे मान्य त्याबद्दल क्षमस्व !!!<<< मी वाचतोय बरं का वैवकु?
आजच उतरली, तेव्हा लक्षात आले<<< बीअर आणि सोडा एकत्र घेतल्यास आधी काय चढते आणि शेवटी काय उतरते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
आणि खांद्यावर बसवून हातात
आणि खांद्यावर बसवून हातात पहिल्या धारेची हातभट्टी देऊन मिरवणूक काढाविशी वाटतेय.>>>>>>>> खांद्यावर घेतलेस तर पहिली धार कानात जाण्याचा धोका संभवतो
बाकी विडंबन
विडंबन भारी, आज वाचल सकाळीच
विडंबन भारी,
आज वाचल सकाळीच -
असावा सूंदर मटनाचा बंगला
कलेजी,खीम्याने चमचमता चांगला
लांब लांब हड्डीच्या खिडक्या दोन
हॅलो हॅलो करायला नळीचा फोन
सुक्क्या च्या गच्चीवर बार छान छान
रश्श्या सोबत भागवू बीअर ची तहान,
असावा सूंदर मटनाचा बंगला
कलेजी,खीम्याने चमचमता चांगला....