Submitted by आनंद on 26 June, 2013 - 00:31
मी लोकांचे चेहरे आणी नावे लक्षात ठेवण्यासाठी ट्रेनिंग अॅप बनवले आहे.
http://nameonik.beezibit.com वा गूगल मार्केट मध्ये name-o-nik नी शोधले तर उतरवता येईल. फुकट आणी विकत असे दोन्ही पर्याय आहेत.
हे अॅप mnemonics ह्या टेक्नीक वर आधारीत आहे. ह्यात माणसाचे नाव लक्षात ठेवण्यासाठी चेहर्याच्या ठळक खुणा आणी नावावरून एक कथा बनवायची आणी ती लक्षात ठेवायची. हेच करण्यासाठी अॅप आहे.
डाऊनलोड करून वापरून बघा.. जर काही अडचणी आल्या तर मेल करून कळवा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनन्दन
अभिनन्दन
जबरीच
जबरीच
वॉव! नवर्याला नक्की try
वॉव! नवर्याला नक्की try करायला सांगणार. त्याच्या कडे android पण आहे नी he needs such a thing so badly... अजून माझं नी पोरांची नावं, आमच्या चेहेर्यासकट लक्षात आहे हेच आमचं भाग्य! योग्य गिर्हाईक आहे या अॅप करीता...
रायगड
रायगड
अभिनंदन! रायगड
अभिनंदन!
रायगड
वाह!!!!
वाह!!!!
हे डेवलप करण्याकरता कुठलं
हे डेवलप करण्याकरता कुठलं सॉफ्टवेअर वापरलं आहे? नाव आणि लिंक मिळेल का?
नेटिव्ह मध्येच (java with
नेटिव्ह मध्येच (java with android SDK) बनवले आहे....HTML5 वरती घेऊन जायचे आहे म्हणजे आयफोन वरती पण चालवता येईल.. पण ते काम हळू सुरू आहे..
अभिनन्दन. चान्गले अॅप आहे.
अभिनन्दन. चान्गले अॅप आहे.