चित्रमय वसंता -२ (आयडी ओळखा खेळ)

Submitted by लोला on 15 June, 2013 - 21:57

id1.jpg


id10.jpg


id12.jpg


id11.jpg


id12.jpg


id13.jpg


id14.jpg


id15.jpg


id16.jpg


id17.jpg

१०
id18.jpg

११
id19.jpg

१२
id2.jpg

१३
id20.jpg

१४
id21.jpg

१५
id22.jpg

१६
id23.jpg

१७
id24.jpg

१८
id25.jpg

१९
id26.jpg

२०
id27.jpg

२१
id28.jpg

२२
id29.jpg

२३
id3.jpg

२४
id30.jpg

२५
id31.jpg

२६
id4.jpg

२७
id5.jpg

२८
id6.jpg

२९
id7.jpg

३०
id8.jpg

३१
id9.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol जबरी!

१. इब्लीस
७. नीधप
१३. भुमिका
१६ रसप
१७ भाऊ नमसकर
१८ झाशीची राणी
२० दिनेशदा
२१ अनेक आयडी आहेत Lol
२३ बी
२४ आर्च
२५ पेशवा
३१ जागू

आता बाकीची चित्रकारी नीट पाहू दे Proud

किर्तन करणारे "बुवा".. हरी ओम.. माझा धार्मिक बीबींवरच्या आयडींवर विचार सुरू होता सिक्स पॅककडे लक्ष गेले नाही. Lol

६ - आश्चिग?
<<< मला वाटलं चंद्र आणी त्याच्या चांदण्या असं काही असेल.

२२ मधे पेडगावची देवी आहे का?

हा खेळ सुरु होताना:
ए छे आपल्यला नही बॉ चित्रं काढता येत.
मी तर नसतो/ नसतेच माबोवर (काही रोमन्स)

संपताना

ए आण इकड, थांब आधी मला, अर्र्र फळा पडला ना ओढून का घेताय
होस्ट या नात्याने माला आधी...
अरे सगळे चित्रं काढायला लायनीत तर ओळखणार कोण
अरे थांबा चित्र काढण्या आधीच का ओळ्खताय...

अतिशयोक्ती नाहिये Lol

१५ . ट्रिकी आहे , पण नॉन मायबोलीकरने चित्र काढलंय- फारेन्ड Happy
यो रॉक्स आहे पण तो २९ Lol अनिलभाईंची चित्रकला!!!
३० चा संबंध उडी मारण्याशी आहे पण यो रॉक्स नव्हे. भाषांतर ट्राय करा Happy
२३. पुस्तके => प्रत + अधिक आर असं आहे बुवांचं लॉजिक -ओळखा आता आयडी

प्रतिसादातली उत्तरं न वाचता :

१. डॉ कैलास गायकवाड
२. लिंबूटिंबू
३. स्वाती_आंबोळे
४. निंबुडा
५. बुवा
६. पौर्णिमा
७. इथे अ‍ॅडमिन लिहायला फारच मोह होतोय. Proud
८. बेफिकीर
९.
१०.
११. सिंडरेला
१२.
१३. भुमिका
१४. झक्की आणि रॉबिनहुड
१५.
१६. रसप
१७. दीपांजली
१८. झाशीची राणी
१९.
२०. दिनेशदा की काय???? Wink
२१. पालथा घडा क्लब
२२. देवी ऊर्फ कोण ते सांगू का? Wink
२३.
२४.
२५.
२६. अजय??? (बराच गल्ला दाखवलाय चित्रात म्हणून.)
२७.
२८.
२९.
३०. मायबोलीवरून हाकलण्यात आलेले आयडी की काय? Happy
३१. जागू

हे प्रकरण महान आहे. संबंधितांनी* दंडवत स्विकारावा.
* संबंधित म्हणजे कोड्यातले आयडी नव्हे. ज्यांनी खेळ शोधला ते.

माननीय अ‍ॅडमीन महोदय,

कृपया या बीबीवर कोणत्याही चित्रासंदर्भात माझा उल्लेख होऊ नये अशी विनंती आपल्याला व आपल्यामार्फत इतर सदस्यांना करतो. विनंती करणे माझ्या हातात आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(लोला - आपल्याबाबत माझ्या मनात कोणताही आकस नाही)

२५... चमचे
खुपच आहेत इथे.... काही ठराविक लोक(?)प्रिय आयड्यांच्या बीबीवर जाउन बघा..... उत्तर मिळेल Proud

Pages