केळ्याचे गोडसे

Submitted by दिनेश. on 3 June, 2013 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
वरीलप्रमाणे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किशोर, अळशी पण नाही चालत उपासाला. पण हा प्रकार खाऊन नंतर अगदी ३/४ तास उपास केला, तरी चालेल.

मस्तच आहे. करून बघायला हवा, नवरा गोडखाऊ आहे, त्याला आवडेल. अंड्याच्या जागी अळशी,गुड आयडिया, आम्हीपण अंडे खात नाही.

किशोर, अळशी पण नाही चालत उपासाला. पण हा प्रकार खाऊन नंतर अगदी ३/४ तास उपास केला, तरी चालेल.>> काय राव तासाचे उपवासाची पध्दत आणत आहात तुम्ही !

Happy प्रकार मस्त अन सोपा दिसतोय. अळशीची आयडिया भन्नाट. दिनेशदा, तुम्ही अंडंसुद्धा खात नाही म्हणजे कमालच.

ब.मो. बनवले असते हो, पण "गोडसे" बाकी ठेवणार नाहीत Happy

हो भारती, प्युअर का कसा म्हणतात ना, तसा आहे मी.