फुलांची रांगोळी

Submitted by मीपुणेकर on 3 November, 2008 - 21:36

माझ्या वडिलांनी दिवाळीत काढलेल्या काही रांगोळ्या...

Rangoli2.jpgRangoli1.jpgRangoli3.jpg

गुलमोहर: 

वाह !!! मस्त आहेत एकदम...
पहिल्या २ मधला पानांचा वापर छान वाट्टोय.... धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.. Happy

वॉव!! मस्तच आहेत या रांगोळ्या!! वर्तु़ळाकार आकार अगदी बरोब्बर जमलाय!

अप्रतिम आहेत सर्व रांगोळ्या.... Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

सही.....आणि तुझ्या बाबांनी काढलेली वाचल्यावर तर अजूनच मस्त आहे म्हणावस वाटतय.
तुझ्याकडे का भारतात?

मीपुणेकर, वडीलांची ही निर्मिती (Creativity)छान आहे. इथे करुन पहायला आवडेल. धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.

वा मस्त आहे फुलांच्या रांगोळ्या साध्या सोप्या सुटसुटीत Happy

व्वा!! मस्त आहेत सगळ्या रांगोळया!!

खुपच छान !!!!
दुसरया रांगोळीत पान्ढरी फुले खुपच छान वाटतायत....... Happy

अगं काय सुरेख आहेत रांगोळ्या........ मागे पण तू चित्रं टाकली होती तुझ्या वडिलांच्या रांगोळ्या...... अप्रतिम आहेत गं..!!

नं. २ अप्रतिम वाटते.

वा! खूपच छान. मला स्वस्तिकाची आवडली. पांढरी नाजूक फुले छान दिसतायत. निशिगंधाची आहेत का?

सगळ्याच रांगोळ्या छान आहेत. पहिल्यात बाहेरच्या बाजूने जी पानं लावली आहेत ती रंगसंगतीमुळे छान,उठून दिसतायत.

खूप छान आहेत रांगोळ्या.......

ईथल्या सगळ्या प्रतिक्रिया बाबांना कळवल्यात Happy
त्यांनी सगळ्यांना धन्यवाद दिलेत!
श्यामली, खूप दिवसांनी भेटलिस, कशी आहेस?
अग भारतातच काढल्या या रांगोळ्या.
जयावि, हो बरोबर. काय सही मेमरी आहे तुझी Happy मागच्या वर्षी पण ईथे फोटो टाकलेले रांगोळीचे.
नं २ च्या रांगोळी मधे ती पांढरी फुले निशिगंधाचीच आहेत, देठ कापून वापरली आहेत.

आवडल्या सगळ्या रांगोळ्या. १ली आणि २री जास्त आवडली.

अप्रतिम. फुलांच्या रांगोळ्या पाहिलेल्या आधी, पण पानांचा असा वापर पाहिला नव्हता. निशिगंधाची रचना खुप आवडली. एकदम वारली चित्राची आठवण झाली.

ह्या रांगोळीने भरपुर वेळ घेतला असणार हे नक्कीच...

खूपच सुंदर आहेत रांगोळ्या! मन प्रसन्न झालं !
आकार एकदम पर्फेक्ट आलेत! निशिगंधाची फुले अप्रतीम इफेक्ट देताहेत!

सगळ्यांनी ईथे प्रतिक्रिया दिली, आणी रांगोळ्या आवडल्याचे कळवले (मेल वरून) त्या सर्वांना धन्यवाद!

सगळ्याच रांगोळ्या खुप छान आहेत. मलाही २री जास्त आवडली.

वा! खुप संदर... केव्हढा पेशन्स लागतो ह्या रांगोळ्यांना... आणि रंगसंगती तर अफाट आहे...

तुम्हि मागच्या वर्षी ईथे टाकलेल्या रान्गोलिचि लिन्क आहे का?

लिंक नाही, माझ्याकडे ते फोटोज असतिल, बघते.
सर्वांच्या प्रतिक्रिया घरी कळवल्यात, धन्यवाद!

धन्यवाद मिपुणेकर...आणि अजुनहि काहि नविन असतिल तर नक्कि सान्गा...फारच सुन्दर आहेत कारण त्यान्च्या रान्गोळ्या...