ईथल्या सगळ्या प्रतिक्रिया बाबांना कळवल्यात
त्यांनी सगळ्यांना धन्यवाद दिलेत!
श्यामली, खूप दिवसांनी भेटलिस, कशी आहेस?
अग भारतातच काढल्या या रांगोळ्या.
जयावि, हो बरोबर. काय सही मेमरी आहे तुझी मागच्या वर्षी पण ईथे फोटो टाकलेले रांगोळीचे.
नं २ च्या रांगोळी मधे ती पांढरी फुले निशिगंधाचीच आहेत, देठ कापून वापरली आहेत.
वाह !!! मस्त
वाह !!! मस्त आहेत एकदम...
पहिल्या २ मधला पानांचा वापर छान वाट्टोय.... धन्यवाद इथे टाकल्याबद्दल..
वॉव!! मस्तच
वॉव!! मस्तच आहेत या रांगोळ्या!! वर्तु़ळाकार आकार अगदी बरोब्बर जमलाय!
अप्रतिम
अप्रतिम आहेत सर्व रांगोळ्या....
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
सही.....आणि
सही.....आणि तुझ्या बाबांनी काढलेली वाचल्यावर तर अजूनच मस्त आहे म्हणावस वाटतय.
तुझ्याकडे का भारतात?
मीपुणेकर,
मीपुणेकर, वडीलांची ही निर्मिती (Creativity)छान आहे. इथे करुन पहायला आवडेल. धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.
सुंदर आहेत
सुंदर आहेत सगळ्या रांगोळ्या..
वा मस्त
वा मस्त आहे फुलांच्या रांगोळ्या साध्या सोप्या सुटसुटीत
व्वा!! मस्त
व्वा!! मस्त आहेत सगळ्या रांगोळया!!
खुपच छान
खुपच छान !!!!
दुसरया रांगोळीत पान्ढरी फुले खुपच छान वाटतायत.......
अगं काय
अगं काय सुरेख आहेत रांगोळ्या........ मागे पण तू चित्रं टाकली होती तुझ्या वडिलांच्या रांगोळ्या...... अप्रतिम आहेत गं..!!
नं. २
नं. २ अप्रतिम वाटते.
वा! खूपच
वा! खूपच छान. मला स्वस्तिकाची आवडली. पांढरी नाजूक फुले छान दिसतायत. निशिगंधाची आहेत का?
सगळ्याच
सगळ्याच रांगोळ्या छान आहेत. पहिल्यात बाहेरच्या बाजूने जी पानं लावली आहेत ती रंगसंगतीमुळे छान,उठून दिसतायत.
खूप छान
खूप छान आहेत रांगोळ्या.......
छान
छान
ईथल्या
ईथल्या सगळ्या प्रतिक्रिया बाबांना कळवल्यात
त्यांनी सगळ्यांना धन्यवाद दिलेत!
श्यामली, खूप दिवसांनी भेटलिस, कशी आहेस?
अग भारतातच काढल्या या रांगोळ्या.
जयावि, हो बरोबर. काय सही मेमरी आहे तुझी मागच्या वर्षी पण ईथे फोटो टाकलेले रांगोळीचे.
नं २ च्या रांगोळी मधे ती पांढरी फुले निशिगंधाचीच आहेत, देठ कापून वापरली आहेत.
सही आहेत
सही आहेत एकदम.
आवडल्या
आवडल्या सगळ्या रांगोळ्या. १ली आणि २री जास्त आवडली.
अप्रतिम.
अप्रतिम. फुलांच्या रांगोळ्या पाहिलेल्या आधी, पण पानांचा असा वापर पाहिला नव्हता. निशिगंधाची रचना खुप आवडली. एकदम वारली चित्राची आठवण झाली.
ह्या रांगोळीने भरपुर वेळ घेतला असणार हे नक्कीच...
मस्तच
मस्तच
खूपच सुंदर
खूपच सुंदर आहेत रांगोळ्या! मन प्रसन्न झालं !
आकार एकदम पर्फेक्ट आलेत! निशिगंधाची फुले अप्रतीम इफेक्ट देताहेत!
सगळ्यांनी
सगळ्यांनी ईथे प्रतिक्रिया दिली, आणी रांगोळ्या आवडल्याचे कळवले (मेल वरून) त्या सर्वांना धन्यवाद!
सगळ्याच
सगळ्याच रांगोळ्या खुप छान आहेत. मलाही २री जास्त आवडली.
अप्रतिम
अप्रतिम
वा! खुप
वा! खुप संदर... केव्हढा पेशन्स लागतो ह्या रांगोळ्यांना... आणि रंगसंगती तर अफाट आहे...
जब्बरदस्त
जब्बरदस्त !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
परागकण
तुम्हि
तुम्हि मागच्या वर्षी ईथे टाकलेल्या रान्गोलिचि लिन्क आहे का?
लिंक नाही,
लिंक नाही, माझ्याकडे ते फोटोज असतिल, बघते.
सर्वांच्या प्रतिक्रिया घरी कळवल्यात, धन्यवाद!
धन्यवाद
धन्यवाद मिपुणेकर...आणि अजुनहि काहि नविन असतिल तर नक्कि सान्गा...फारच सुन्दर आहेत कारण त्यान्च्या रान्गोळ्या...