भाड्या ने गाडी हवी आहे

Submitted by प्रितीभुषण on 22 May, 2013 - 06:19

नेरुळ ते सांगली ९ जणांसाठी भाड्याने गाडी हवी आहे
tata winger type

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

s.k. tour and travels

datta chavan

022 27692971/ 9820332971 contact him he is based in new bombay only.

सनातन मानवजात | 23 May, 2013 - 14:41
भाड्याने गाडी हवी आहे.. असं हवंय का ते ?

सहमत.

मराठीत विभक्ती प्रत्यय हे शब्दाला लागूनच येतात. परंतु, आजकाल (बहुधा हिंदीच्या प्रभावामुळे) ते वेगळे लिहिले जातात. ते फारच हास्यास्पद दिसते.

गम्मत जम्मत | 23 May, 2013 - 14:48
सनतन मनव्जत ते कसेहि लिह एकच आर्थ होतो त्यचा

शीर्षकातील शब्दांची थारेपालट करून एक थोडी "गम्मत जम्मत" करून बघू -

भाड्या, गाडी हवी आहे? ने Wink

असो, गाडीबद्दल माहिती इतरांनी दिलीच आहे!