Submitted by प्रितीभुषण on 22 May, 2013 - 06:19
नेरुळ ते सांगली ९ जणांसाठी भाड्याने गाडी हवी आहे
tata winger type
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेरुळ ते सांगली ९ जणांसाठी भाड्याने गाडी हवी आहे
tata winger type
ट्रॅव्हल कंपन्याना कॉन्टॅक्ट
ट्रॅव्हल कंपन्याना कॉन्टॅक्ट कर.
शक्यतो प्रोफेशनल बघ म्हणजे रेडिओ कॅब वगैरे सारख्या. लोकल लोक फसवू शकतात.
s.k. tour and travels datta
s.k. tour and travels
datta chavan
022 27692971/ 9820332971 contact him he is based in new bombay only.
कधी केव्हा ते जरा सान्गितले
कधी केव्हा ते जरा सान्गितले तर बरे होइल म्हन्गे तसे बोल्त येइल
भाड्याने गाडी हवी आहे.. असं
भाड्याने गाडी हवी आहे.. असं हवंय का ते ?
सनतन मनव्जत ते कसेहि लिह एकच
सनतन मनव्जत ते कसेहि लिह एकच आर्थ होतो त्यचा
सनातन मानवजात | 23 May, 2013
सनातन मानवजात | 23 May, 2013 - 14:41
भाड्याने गाडी हवी आहे.. असं हवंय का ते ?
सहमत.
मराठीत विभक्ती प्रत्यय हे शब्दाला लागूनच येतात. परंतु, आजकाल (बहुधा हिंदीच्या प्रभावामुळे) ते वेगळे लिहिले जातात. ते फारच हास्यास्पद दिसते.
गम्मत जम्मत | 23 May, 2013 - 14:48
सनतन मनव्जत ते कसेहि लिह एकच आर्थ होतो त्यचा
शीर्षकातील शब्दांची थारेपालट करून एक थोडी "गम्मत जम्मत" करून बघू -
भाड्या, गाडी हवी आहे? ने
असो, गाडीबद्दल माहिती इतरांनी दिलीच आहे!